Tulsi Vastu: घरात तुळस सतत सुकतेय? मग या वास्तू टिप्स करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

तुळशीचे महत्व

तुळस ही प्रत्येक घरात किंवा घराच्या अंगणात आपल्याला पाहायला मिळते. ही अत्यंत महत्वाची असते. धार्मिक कार्यात तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Tulsi

हिंदू धर्म

हिंदू धर्मात असं म्हणतात की, तुळस वारंवार सुकत असेल तर लक्ष्मी तुमच्यावर नाराज असल्याचे संकेत असू शकतात.

Tulsi | yandex

तुळशीचे महत्व

कारण तुळस ही एक लक्ष्मीचे रुप आणि विष्णुंची प्रिय मानली जाते. त्यामुळे पुजेसाठी तिचा वापर केला जातो.

Tulsi | saam tv

वास्तु शास्त्र

तुळस सुकली की वास्तु शास्त्रानुसार काही उपाय करणं फायद्याचं ठरु शकतं. त्यामुळे ती सुकली की फेकून देणं टाळा.

White Tulsi | Google

चंदनाप्रमाणे वापर करा

जेव्हा तुळस सुकते तेव्हा त्याच्या दांड्या घासून त्याचा वापर चंदनाऐवजी टिळ्यासाठी करु शकता. याने मनात भक्ती आणि एकाग्रता वाढू शकते.

Tulsi leaves | yandex

पवित्र नदी

जर तुळस खूपच सुकली असेल तर ते रोप पवित्र नदीत, किंवा समुद्रात विसर्जित करावी.

Tulsi Leaves

कृष्ण भगवान

सुकलेल्या तुळशीपासून तुम्ही तिचा हार बनवू शकता. त्याने भगवान विष्णून आणि कृष्ण भगवान प्रसन्न होतील.

Tulsi Leaves

दिवा लावा

जर तुळस जास्त सुकली नसेल तर तीला पाणी घालून जगवण्याचा प्रयत्न करा. तसेच दिवा नियमित दिवा लावा.

Tulsi | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

tulsi plant vastu rules | google

NEXT: Chanakya Niti: न लढता शत्रूला हरवायचंय? मग चाणक्यांच्या या 7 गोष्टी ठेवा लक्षात

Chanakya Niti | google
येथे क्लिक करा