Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha : रविवारचा सुट्टीचा दिवस कसा असणार? जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य.
Sunday Horoscope
Sunday Horoscope Saam tv
Published On

मेष : आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदारीच्या स्वभावाचे कौतुक होईल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल आणि महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील.

वृषभ : व्यवसाय आणि नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतात. मित्र आणि कुटुंबीयांची साथ लाभेल. प्रवासाचे योग असून महत्त्वाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मिथुन : आज खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचे निर्णय घाईत घेऊ नका. कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीमुळे यश मिळेल.

सिंह : आर्थिक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होईल आणि मान-सन्मान वाढेल.

कन्या : आज नशिबाची साथ मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल आणि महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्याल.

Sunday Horoscope
EPFO: पीएफ खातेदारांसाठी मोठा दिलासा! 7 लाखांचे मोफत विमा संरक्षण कायम, नव्या नियमांमुळे मिळणार आणखी लाभ

तुळ : आज प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जोखमीची कामे टाळा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका.

वृश्चिक : भागीदारीत केलेले काम फायदेशीर ठरेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि व्यवसायात प्रगती होईल.

धनु : आज मेहनतीवर भर द्यावा लागेल. खर्च आणि गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवा. शिस्त आणि संयमाने काम केल्यास चांगले परिणाम मिळतील.

मकर : कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग आहेत. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल.

कुंभ : कौटुंबिक बाबतीत संयम राखा. भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. मोठ्यांच्या सल्ल्यामुळे अडचणी दूर होण्यास मदत होईल.

Sunday Horoscope
Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

मीन : आज सामाजिक संपर्क वाढतील. व्यवसाय आणि कामात नवीन संधी मिळू शकतात. हुशारीने काम केल्यास अपेक्षित यश मिळेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com