Monday Horoscope : भाग्य उजळणार; धुळवडीच्या दिवशी 5 राशींचे लोक मालामाल होणार, पैसा खेळता राहणार

Monday Horoscope in Marathi : आज धुळवडीच्या दिवशी काही जणांची भरभराट होईल. काहींच्या हाती पैसा खेळता राहील.
Horoscope in Marathi
HoroscopeSaam Tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक ३ मार्च २०२६

मेष : तुम्हाला फिरायला जाण्याचे नियोजन करता येईल. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लान करता येईल.

वृषभ : नोकरी करणाऱ्यांचा आजचा दिवस आनंदात जाईल. परंतु खर्चाबाबत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पार्टनरशी वाद टाळावेत.

मिथुन : तुम्हाला व्यवसायात भरभराटी प्राप्त होईल. त्यामुळे धुळवडीचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे.

Horoscope in Marathi
Vastu tips: तुमच्या ऑफिसच्या बॅगेत चुकूनही ठेऊ नका 'या' गोष्टी; महत्त्वाची कामं अडकू शकतात

कर्क : कार्यालयात वरिष्ठांशी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कनिष्ठांकडून सूचना आल्यास स्वीकाराव्यात.

सिंह : तुम्ही आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायची गरज आहे.

कन्या : आजची सुरुवात चांगली होईल. परंतु आज अपेक्षित निकाल मिळणार नाही. आर्थिक परिस्थिती ढासळण्याची शक्यता आहे.

Horoscope in Marathi
Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

तूळ : कार्यालयात वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. आर्थिक परिस्थिती चांगली होईल. तुमचा व्यवसाय वाढेल.

वृश्चिक : भागीदारीमध्ये मतभेद होऊ शकतात. काही अनपेक्षित घटनांमुळे काम मंदावण्याची शक्यता आहे.

धनु : तुमच्या तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. तणावापासून दूर राहावे लागेल. तुम्ही भाग्यवान ठरण्याची शक्यता आहे.

Horoscope in Marathi
Vastu Tips: घरात आजच ठेवा या ५ मूर्ती; लगेच उघडतील नशीबाचे दरवाजे, आर्थिक स्थिती सुधारेल

मकर : तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. व्यवसायात आर्थिक कमकुवतपणा जाणवू शकतो.

कुंभ : कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. करिअर आणि आर्थिक जीवन सामान्य राहील.

मीन : तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com