Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वास्तूशास्त्र

वास्तूशास्त्रात सांगितलेल्या टिप्स नुसार, लोक अनेकदा घरात क्रिस्टल, तांबे, धातू आणि चांदी इत्यादींपासून बनवलेले कासव घरात ठेवतात.

Vastu Shashtra | GOOGLE

कासव

पण ज्या घरात धातूपासून बनलेला कासव ठेवला जातो, तिथे कधीच पैशाची कमतरता भासत नाही.

Money | GOOGLE

धातूपासून बनवलेले कासव

तुम्ही तुमच्या घरात, दुकानात किंवा ऑफिसमध्ये धातूचा कासव ठेवू शकता त्यामुळे तुमचा फायदा होण्यास सुरुवात होईल.

Dhatucha Kasav | GOOGLE

योग्य पध्दत

तर जाणून घ्या घरात वास्तूशास्त्रानुसार धातूचा कासव ठेवण्याची योग्य पध्दत काय आहे.

Correct Method | GOOGLE

पौर्णिमेचा दिवस

वास्तुशास्त्रानुसार, पौर्णिमेच्या दिवशी घरात कासव आणणे नेहमीच शुभ असते. या दिवशी, कासवाला कच्च्या दुधात थोडा वेळ भिजवत ठेवा.

Raw Milk | GOOGLE

अभिजीत मुहूर्त

जेव्हा अभिजीत मुहूर्त असेल तेव्हा दुधात बुडवलेले कासव बाहेर काढा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

Abhijeet Muhurt | GOOGLE

एका भांड्यात ठेवा

आता एक भांडे घ्या त्यात थोडे पाणी भरा आणि कासवाला त्यात ठेवा. भांड्याचे तोंड ईशान्य दिशेला करा.

Kasav | GOOGLE

मंत्र

भांड्याचे तोंड ईशान्य दिशेला केल्यानंतर, 'ओम श्री कूर्माय नम:' या मंत्राचा ११ वेळा जप करा.

Mantra | GOOGLE

टीप

वास्तुशास्त्रानुसार, घरात कासव ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

Positive Energy | GOOGLE

Astro : सूर्याला दररोज पाणी कसे अर्पण करावे? जाणून घ्या योग्य पध्दत

Offering Water to the Sun | GOOGLE
येथे क्लिक करा