Friday Horoscope : 'या' राशींवर राहणार देवी लक्ष्मीची कृपा; पैशांची भरभराट होईल अन् वैभव प्राप्त होणार, वाचा तुमचं राशीभविष्य

Shukrvarche Rashibhavishya : आजचे राशिभविष्य जाणून घ्या! मेष ते वृश्चिक राशींसाठी आजचा दिवस कसा असेल, करिअर, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत काय संकेत आहेत ते वाचा सविस्तर.
TODAY HOROSCOPE in Marathi
TODAY HOROSCOPE Saam tv
Published On

मेष : मेष राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होईल.

TODAY HOROSCOPE in Marathi
Indian Railway : 'या' २ एक्सप्रेस वंदे भारतपेक्षा भारी, सीटपासून ते टॉयलेटपर्यंत भन्नाट सोयी-सुविधा, वाचा A टू Z माहिती

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना प्रतिष्ठा वाढवणाऱ्या संधी मिळतील आणि अधिकारी व सरकारकडून तुमचा सन्मानही होऊ शकतो.

TODAY HOROSCOPE in Marathi
Sindhudurg : सिंधुदुर्गात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB ने मुसक्या आवळल्या

मिथुन : कामाच्या ठिकाणी काही होऊ शकतो आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारू शकता. याचा निश्चितच फायदा होईल.

TODAY HOROSCOPE in Marathi
Bank Closed : SBI कर्मचाऱ्यांचा संप! सलग ४ दिवस बँका बंद राहणार

कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस आनंददायी असेल. तुमच्या वस्तूंची काळजी घ्या. आज वाहनावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.

सिंह : सिंह राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे.

तूळ : तूळ राशीच्या लोकांना मनःशांती आणि कौटुंबिक सुख लाभेल. त्यांच्या आई-वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांची चिंता कमी होईल

TODAY HOROSCOPE in Marathi
Shocking : धक्कादायक! हॉटेलमधील कर्मचारी महिलेचे अंघोळ करताना फोटो काढले, धमकी देऊन मालकाने अत्याचार केला

वृश्चिक : करिअर आणि व्यवसायात आपल्या बुद्धीचा आणि विवेकबुद्धीचा वापर करा; सहकाऱ्यांच्या सल्ल्याचा विचार करा

धनु : भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचा निर्णय घेऊ शकता. जोडीदारासोबत समन्वय ठेवा 

कुंभ : तुम्ही वैयक्तिक कामात आणि खरेदीमध्ये व्यस्त राहाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com