Bhagavad Gita Inspiration : जीवनात सुखं हवं? गीतेचा प्रत्येक अध्याय नक्की वाचा

Happiness And Success : आज एक वेगळ्या विषय आपल्यापुढे सहज सुखासाठी मांडत आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाने सांगितलेल्या गीतेचा प्रत्येक अध्याय वाचल्याने काय फळे मिळतात ते पहा .
Bhagavad Gita Inspiration
Bhagavad GitaSaam Tv
Published On

रविवार विशेष सदर

सुखासाठी सहज गीता

आज एक वेगळ्या विषय आपल्यापुढे सहज सुखासाठी मांडत आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाने सांगितलेल्या गीतेचा प्रत्येक अध्याय वाचल्याने काय फळे मिळतात ते पहा -

१.पहिला अध्याय - पाप जाईल

२.दुसरा अध्याय - मनात प्रेम निर्माण होईल.

३.तिसरा अध्याय - मन शुद्ध होऊन कर्माकडे ओढ घेईल.

४.चौथा अध्याय - मनशांती लाभेल.

५.पाचवा अध्याय - मनशांती लाभून धनयोगा कडे कल राहील.

६.सहावा अध्याय -आत्मसंयम

Bhagavad Gita Inspiration
Christmas gift ideas : प्रियजनांना ख्रिसमस गिफ्ट देण्याचा विचार करताय? कधीच देऊ नका 'ही' वस्तू, होतील गंभीर आजार

७.सातवा अध्याय -परमज्ञान मिळेल.

८.आठवा अध्याय - शरीर स्वास्थ्य

९.नववा अध्याय - राजयोग येईल

१०.दहाव्या अध्याय - बल बुद्धी वाढेल

११.अकरावा अध्याय - विजयाश्री मिळेल

१२.बारावा अध्याय - देह शक्ती आणि भक्ती लाभेल.

१३.तेरावा अध्याय - उच्च शिक्षण मिळेल.

१४.चौदावा अध्याय - सर्व कामना पूर्ती होईल.

१५.पंधरावा अध्याय - मनाची इच्छा पूर्ण होईल.

१६.सोळावा अध्याय - धनवृद्धी होइल.

१७.सतरावा अध्याय - धन धान्य वृद्धी होइल.

१८.आठरावा अध्याय - सर्वकामना पूर्ण होऊन परमसिद्धी लाभेल.

||श्रीकृष्ण परमं मम||हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपावा. नंतर भोजन करावे. याने इच्छित फल लाभ पूर्ती होते.

Bhagavad Gita Inspiration
Ekadashi Date List 2025: 2025 मध्ये एकादशीचे व्रत कधी? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com