Rashi Bhavishya: मनातील इच्छा पूर्ण होतील, नोकरीचा योग येईल; सोमवारी या राशींना मिळणार गोड बातमी

Rashi Bhavishya Today 16 October 2023: नशिबाची साथ मिळेल, महत्वाची कामे मार्गी लागतील, या राशींना येणार अच्छे दिन, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य
Todyas Rashi Bhavishya 16 October 2023
Todyas Rashi Bhavishya 16 October 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. नोकरी मिळण्याची शक्यता.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

कर्क : प्रवास सुखकर होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. घरात आनंदाचं वातावरण राहिल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीचा योग.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : जुनी येणी वसूल होतील. काहींना आर्थिक लाभ होतील. नोकरीचा योग येईल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता

Meen Rashi
Meen RashiSaam TV

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. आज सावध राहावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com