मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. बोलण्यावर संयम ठेवा.
वृषभ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंपासून सावध राहा
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. हितशत्रूंपासून सावध राहा. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. संततिसौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृश्चिक : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल. बोलण्यावर संयम ठेवा.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आज सांभाळून राहा, दिवस धोक्याचा
मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील. बोलण्यावर संयम ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.