Rashi Bhavishya: नव्या वर्षात शनी-शुक्राचा राजयोग; मिथुसह कुंभ राशींना मिळणार मोठं यश

Rashi Bhavishya Today 2 January 2024: नव्या वर्षात शनी-शुक्राचा राजयोग; मिथुसह कुंभ राशींना मिळणार मोठं यश, वाचा संपूर्ण राशिभविष्य...
Rashi Bhavishya 2nd January 2024
Rashi Bhavishya 2nd January 2024Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्य उत्तम राहील.आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. धनलाभ होण्याची शक्यता. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क

आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नशीबात मोठा बदल होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मौल्यवान वस्तू सांभाळा.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तूळ

नवीन परिचय होतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रवास शक्यतो टाळावेत.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल उत्तम राहील. नोकरीत प्रगती होईल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. शत्रूपिडा नाही. अंदाज अचूक ठरतील.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर

एखादी गुप्त वार्ता समजेल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. धनलाभ होण्याची शक्यता.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनातील इच्छा पूर्ण होतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन

इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवा. वेळ वाया जाण्याची शक्यता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com