Wednesday Horoscope : आर्थिक व्यवहाराबाबत सावधगिरी बाळगा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येणार

Wednesday Horoscope in Marathi : आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. तर काहींच्या आयुष्यात वादळ येण्याची शक्यता आहे.
Today Horoscope in Marathi
Today HoroscopeSaam tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक ११ मार्च २०२६

मेष : कार्यालायत अचानक खांद्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते. आज तुमचा धावपळीचा दिवस जाऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

वृषभ : कार्यालायत वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

मिथुन : नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

कर्क : कुटुंबाचा आधार मिळेल. यामुळे आत्मविश्वास वाढेल. तसेच मानसिक समाधान मिळेल.

सिंह : आज वेळेचे योग्य करणे आवश्यक ठरणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या : तुमच्या योजना पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळण्याची शक्यता आहे. जुने मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे.

Today Horoscope in Marathi
Vastu Tips For Money: खिशात पैसा राहत नाही, मग हे वास्तू टिप्स वाचाच

तुळ : खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक संतुलन राखणे सोपे जाईल.

वृश्चिक : महत्त्वाचे निर्णय घेताना घेण्यापूर्वी शांतपणे विचार करणे आवश्यक आहे. कुटुंबाशी खुला संवाद ठेवल्यास जुन्या समस्या सुटतील.

धनु : नव्या उर्जेने दिवसाची सुरुवात कराल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.

Today Horoscope in Marathi
Vastu Tips For Roti: या ५ दिवशी घरात कधीही भाकरी शिजवू नये; पाहा वास्तू शास्त्र काय सांगतं?

मकर : कार्यालयात प्रमोशन होईल. नवीन योजना आखण्यासाठी प्रेरणा मिळेल.

कुंभ : आजचा दिवस शांत आणि स्थिर राहील. भविष्याचा विचार करण्यासाठी चांगळा वेळ आहे.

मीन : आजचा दिवस दिनचर्या संतुलित ठेवणे फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com