Vastu Tips For Money: खिशात पैसा राहत नाही, मग हे वास्तू टिप्स वाचाच

Manasvi Choudhary

पैसे

अनेकदा कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही अशावेळी नेमके काय करावे या विषयी जाणून घ्या.

Vastu Tips For Money | Saam TV

वास्तू नियम

वास्तूशास्त्रास पैसा संबंधित अनेक नियम सांगितले आहेत. तुमच्या घरात वास्तूदोष असल्यास काय करावे.

Vastu Tips for money | saam tv

घराचे दार स्वच्छ ठेवा

घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा. दारासमोर कचरा, चपलांचा ढिगारा किंवा अडगळ असू नये.

VASTU TIPS FOR MONEY | GOOGLE

पैसे ठेवण्याची जागा

पैसा ठेवण्याची जागा चुकीच्या दिशेला असेल, तर खर्च वाढतात. कपाट किंवा तिजोरी नेहमी घराच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात ठेवा, जेणेकरून त्याचे तोंड उत्तर दिशेला उघडेल. उत्तर ही कुबेराची दिशा मानली जाते, ज्यामुळे धनाची वृद्धी होते.

Vastu tips For Money | SAAM TV

नळ गळणे

जर तुमच्या घरातील किंवा बाथरुममधील नळ सतत टपकत असेल, तर तो त्वरित दुरुस्त करा. वास्तूमध्ये पाणी वाहणे म्हणजे पैसा वाहून जाणे असे मानले जाते. यामुळे विनाकारण खर्च वाढतात.

Vastu tips For Money | SAAM TV

पाकिटात काय ठेवू नये

पाकिटात कधीही जुनी बिले, फाटलेले कागद किंवा मृतांचे फोटो ठेवू नका.

Vastu tips For Money | SAAM TV

ईशान्य कोपरा महत्व

घराचा ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा मानला जातो या कोपऱ्यात जड वस्तू ठेवू नका. 

Money Vastu Tips | Saam Tv

next: Night Tips: रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायचं की नाही?

येथे क्लिक करा...