Horoscope: सप्टेंबर महिन्यात ४ राशींवर होणार पैशांचा पाऊस; लॉटरीसारखा मिळणार फायदा, यात तुमची रास आहे का?

September 2026 horoscope : सप्टेंबर २०२६ मध्ये ग्रहांच्या हालचालींमुळे मेष, मिथुन, सिंह आणि धनु राशीच्या जातकांना फायदा होण्यची शक्यता आहे. आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि रखडलेली कामे होण्याचा योग आहे.
September 2026 horoscope
September 2026 horoscopeSaam TV
Published On

lucky zodiac signs for September : सप्टेंबर महिना सुरू होताच ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या महत्त्वाच्या हालचालींमुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडणार आहेत. या महिन्यात ४ राशींवर ग्रहांची आणि लक्ष्मी देवीची विशेष कृपा राहणार आहे. नोकरी, व्यवसाय, अडकलेले पैसे आणि आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने हा महिना या ४ राशींसाठी अत्यंत फायदेशीर आणि भाग्योदयाचा ठरणार आहे.

मेष (Aries):

मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना प्रगतीचे नवीन मार्ग उघडून देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या आणि बडती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला जुन्या गुंतवणुकीतून किंवा अडकलेल्या पैशांतून मोठा दिलासा मिळेल.

मिथुन (Gemini):

मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणारा आहे. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल.

September 2026 horoscope
Raksha Bandhan Horoscope : सूर्य-गुरुची कृपा होणार, पैशांचा पाऊस पडणार; रक्षाबंधनानंतर 'या' 3 राशींचं नशीब पालटणार

सिंह (Leo):

सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना नशिबाची पूर्ण साथ घेऊन येत आहे. आर्थिक आवक वाढल्याने जुनी देणी किंवा कर्जे फेडण्यात यश मिळेल. शेअर बाजार किंवा मालमत्तेत केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे.

September 2026 horoscope
चार राशींवर शनिदेवाची कृपादृष्टी! आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; वाढणार धन, दौलत

धनु (Sagittarius):

धनु राशीच्या जातकांना सप्टेंबर महिन्यात व्यवसायात चांगला नफा मिळेल. प्रवासाचे योग जुळून येतील आणि ते प्रवास फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि तुमचे नियोजित प्लॅन्स यशस्वीरीत्या पूर्ण होतील.

(टीप: हा मजकूर सर्वसामान्य ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेला आहे. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना स्वतःच्या अभ्यासाने व तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पुढे जावे.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com