Vipreet Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु बनवणार विपरीत राजयोग; करियर व्यवसायात रॉकेटच्या वेगाने होणार प्रगती

viparit rajyoga 12 years: १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा विपरीत राजयोग निर्माण होत आहे. या ग्रहस्थितीमध्ये गुरु ग्रहाची विशेष भूमिका असून करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात झपाट्याने प्रगती होणार आहे.
Shani Vipareet Rajyog
Shani Vipareet Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषानुसार, वर्ष 2026 मध्ये ग्रहांचं गोचर होऊन शुभ आणि राजयोगाची निर्मिती होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे. गुरु बृहस्पति वर्ष 2026 मध्ये आपल्या उच्च राशी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे विपरीत राजयोग तयार होईल.

विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकणार आहेत. तसंच या राशींना पद–प्रतिष्ठा मिळण्याची संधी मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग लाभदायक ठरू शकणार आहे. गुरु ग्रह तुमच्या राशीतील लग्न भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला मान–सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

Shani Vipareet Rajyog
Lucky zodiac signs: शुक्ल पक्षाची सुरूवात आजपासून; ग्रहस्थिती चार राशींवर होणार मेहरबान

कन्या रास (Virgo Zodiac)

विपरीत राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील आणि तुम्ही धन कमवू शकाल. तुमच्या योजना वेगाने पुढे जातील आणि तुम्ही तुमचे उद्दिष्ट लवकर पूर्ण कराल.

Shani Vipareet Rajyog
Today money rain zodiac signs: आज 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस; शशी आदित्य राजयोग चमकवणार नशीब

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग सकारात्मक ठरू शकतो. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतील दशम भावात भ्रमण करतील. करिअरमध्ये नवं, पदोन्नती होण्याची शक्यता आहे. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना चांगले परिणाम मिळतील.

Shani Vipareet Rajyog
Chaturgrahi Yog: बुधाच्या गोचरमुळे तयार होणार चतुर्ग्रही योग; या राशींच्या आयुष्यात येणार पैसाच पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com