Reshma Shinde Husband: हळद लागली, नवरी सजली; रेश्मा शिंदेच्या नवऱ्याला पाहिलात का?

Reshma Shinde Wedding: मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे आज लग्नबंधनात अडकतेय आहे. सोशल मीडियावर रेश्माच्या लग्नविधींचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Reshma Shinde Husband
Reshma Shinde HusbandSaam Tv
Published On

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. दिवाळीनंतर लग्नाचा शुभमुहूर्त सुरू झाला आहे. अशातच सिनेसृष्टीतील अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे आज लग्नबंधनात अडकतेय आहे. सोशल मीडियावर रेश्माच्या लग्नविधींचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Reshma Shinde Husband
Aishwarya Rai : ऐश्वर्याच्या 'त्या' व्हिडीओनं वेधलं लक्ष; चक्क 'बच्चन' आडनाव गायब, नेमकं प्रकरण काय?

नुकतंच काल रेश्माच्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडला सोशल मीडियावर रेश्माचे हळदीचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. रेश्मा आणि तिचा जोडीदार दोघेही दिसत आहेत. रेश्माने हळदीसोहळ्यानिमित्त खास दाक्षिणात्य लूक केला आहे. दोघांनीही मॅचिंग स्टाईलमध्ये फोटोशूट केलं आहे. दोन दिवसांपूर्वी रेश्मा शिदेंच्या घरी मेहंदी कार्यक्रम झाला. सोशल मीडियावर रेश्माने फोटो शेअर केले होते.

काल रेश्माच्या घरी हळदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. आता कुटुंबाच्या आणि जवळच्या व्यक्तीसोबत रेश्मा लग्नबंधनात अडकणार आहे. रेश्मा शिंदे लग्न करणार असल्याचं तिने कुठेही सागिंतले नव्हते. यामुळे रेश्मा होणारा नवरा कोण आहे? त्याचं नाव काय? तो काय करतो? अश्या चर्चा रंगल्या होत्या. नुकतंच रेश्माने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Reshma Shinde Husband
Akshay Kumar: भोळेपणा नाटकी, त्याच्या खूप गर्लफ्रेंड होत्या; 'या' अभिनेत्रीने केली अक्षय कुमारची पोलखोल

रेश्माच्या नवऱ्याचं नाव पवन असं सोशल मीडियावर पवनने पोस्ट शेअर केली आहे. रेश्मा शिंदे आज लग्नबंधनात अडकणार आहे. हळदीच्या फोटोमध्ये रेश्माने तिच्या नवऱ्याला टॅग करत नावाचा खुलासा केला आहे. या फोटोंना सोशल मीडियावर अनेक कमेंट्स येत आहेत. सेलिब्रिटींसह असंख्य नेटकऱ्यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Reshma Shinde Husband
Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-अनिरुद्धच्या अश्रूंचा बांध फुटला; शेवटी मिलिंद गवळी म्हणाले, आई...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com