Salman Khan : छोट्या मुलीसाठी सलमान बनला होता देवदूत; भाईजान सलमानने केला होता विक्रम

Salman Khan Bone Marrow Doner : सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लाईमलाईटनध्ये येत असतो. अभिनयासोबतच सलमान खान आपल्या चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना मदतही करताना दिसतो.
Salman Khan : छोट्या मुलीसाठी सलमान बनला होता देवदूत;  भाईजान सलमानने केला होता विक्रम
Salman Khan Bone Marrow DonerSaam TV
Published On

सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लाईमलाईटनध्ये येत असतो. अभिनयासोबतच सलमान खान आपल्या चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना मदतही करताना दिसतो. असेच काही वर्षांपूर्वी सलमानने एका लहानग्या मुलीला 'बोन मॅरो' दान करुन जीव वाचवला होता. आणि 'बोन मॅरो' दान करणारा सलमान पहिला भारतीय ठरला होता. एका कॅन्सरग्रस्त मुलीला 'बोन मॅरो' ट्रान्सप्लांटची गरज होती. त्यानंतर सलमानने आवाहन केले पण कुणीच पुढे सरवासले नाही. नंतर शेवटी स्वत: सलमानेच पुढाकार घेतला.

Salman Khan : छोट्या मुलीसाठी सलमान बनला होता देवदूत;  भाईजान सलमानने केला होता विक्रम
Wayanad Landslides : टॉलिवूड सेलिब्रिटींकडून वायनाड भूस्खलन घटनेवर शोक; म्हणाले, "घटना पाहून हृदय तुटलं..."

...आणि सलमानने वचन पाळले

रिपोर्टनुसार, MDRIचे सदस्य असलेले डॉक्टर सुनील पारेख यांनी याबाबत खुलासा केला. पूजा नावाच्या एका मुलीला 'बोन मॅरो'ची गरज होती. त्यासाठी दान गोळा करण्यासाठी फूटबॉल टीमलाही सोबत घेतले. पण टीमही हरल्यानंतर सलमानने स्वत: पुढे येत मदतीचा हात केला.

'बोन मॅरो' दान करणारा पहिला भारतीय म्हणून सलमानचा रेकॉर्ड बनला. यावेळी सलमानने प्रेक्षकांना केलेल्या आवाहनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये "माझी 'बोन मॅरो' टेस्ट करा, मॅच झाला तर मी पूर्णपणे मदतीसाठी तयार आहे," असे सलमानने म्हटले आहे.

'BEING HUMAN'च्या माध्यमातून चॅरिटी

सलमान खान आपल्या 'BEING HUMAN'च्या माध्यमातून चॅरिटी करत असतो. BEING HUMAN ब्रँडच्या स्टोअरमधील विक्रीचा अर्ध्याहून अधिक पैसा BEING HUMAN चॅरिटीमध्ये जातो. जो गरजू लोकांच्या मदतीसाठी वापरला जातो.

Salman Khan : छोट्या मुलीसाठी सलमान बनला होता देवदूत;  भाईजान सलमानने केला होता विक्रम
Pushpa 2 Viral Video : ‘पुष्पा २’चा क्लायमेक्स सीन व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com