Abhilash Patel

साम टीव्हीमध्ये फास्ट न्यूज बुलेटिनची जबाबदारी. पत्रकारितेत साडेचार वर्षांचा अनुभव. झी 24 तास, जय महाराष्ट्र, एबीपी माझा, tv9 मराठी आणि साम या चॅनल्समध्ये कामाचा अनुभव. मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये 'माध्यम व्यवस्थापन मराठी' हा पदव्युत्तर पदविका कोर्स.
Abhilash Patel