अवघ्या १२ वर्षाच्या असताना दिलीप कुमार यांच्यावर होते सायरा बानोचे प्रेम

हिंदी चित्रपट सृस्ष्टीमधील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद दिलीपकुमार यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते.
अवघ्या १२ वर्षाच्या असताना दिलीप कुमार यांच्यावर होते सायरा बानोचे प्रेम
अवघ्या १२ वर्षाच्या असताना दिलीप कुमार यांच्यावर होते सायरा बानोचे प्रेम Twitter/@TheDilipKumar

हिंदी चित्रपट सृस्ष्टीमधील ट्रॅजिडी किंग King दिग्गज अभिनेते Actors मोहमद दिलीपकुमार यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडथळा होत असल्याने, मुंबईमधील Mumbai हिंदुजा Hinduja हॉस्पिटलमध्ये hospital त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा आज पहाटे त्यांना अखेरचा श्वास घेतल आहे. Saira Bano was in love when Dilip Kumar was 12 years old

बॉलिवूडचे Bollywood दिग्गज अभिनेते दिलीप कुमार व सायरा बानो यांची जोडी संपूर्ण चित्रपट सृष्टीतमध्ये नव्हे, तर देशभरात प्रिय होती. दोघांचीही कलाकारी पाहून चाहते आजही त्यांच्यावर खुश होतात. विशेष म्हणजे अभिनयापेक्षा सायरा बानो Saira Banu व दिलीप कुमार Dilip Kumar यांच्या प्रेमकथेने चाहते वर्गाची मने जिंकली आहेत.

हे देखील पहा-

दिलीप कुमार हे ६० च्या दशकाचे सुपरस्टार Superstar आहेत. रसिकवर्ग त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असत. सायरा बानो ही त्यांच्या मोठ्या चाहत्यांपैकी एक चाहती होती. सायरा यांची आई नसीम बानो स्वत: एक अभिनेत्री होते. सायरा अनेकवेळा आईबरोबर चित्रपट पाहण्यासाठी जात असत. एक दिवस सायरा दिलीप कुमारचा चित्रपट पाहण्याकरिता सिनेमागृहात पोहोचले होते. चित्रपटदरम्यान दिलीपकुमार यांना पडद्यावर पाहताच ती भारावून गेली होती. Saira Bano was in love when Dilip Kumar was 12 years old

अवघ्या १२ वर्षाच्या असताना दिलीप कुमार यांच्यावर होते सायरा बानोचे प्रेम
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

इतकेच नव्हे तर ती लग्न करणार तर दिलीप कुमार यांच्याशीच करणार असा हट्टच सायरा बानो यांनी केल होत. दिलीप कुमार यांना सायरा यांच्यात असणाऱ्या वयाच्या अंतराबाबत माहिती होते. लग्न करण्यासाठी अडून बसलेल्या, सायराची समजूत घालण्याकरिता दिलीप सायराला सांगितले की, तू माझे पांढरे केस पाहिले आहे का, पण सायराने त्यांना दिलेल्या उत्तरावर दिलीप यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते. यानंतर दिलीप यांनीही सायरा यांच्याशी लग्न करण्यास होकार दिले.

खर म्हणजे चित्रपटसृष्टीत येण्या अगोदर सायरा ही दिलीप कुमारांवर याच्यावर फिदा झाले होते. वयाच्या २२ व्या वर्षी सायरा बानोचे ४४ वर्षांचे दिलीप कुमार यांच्याशी त्यांचे लग्न झाल. तेव्हापासून दोघेही ते इंडस्ट्रीमध्ये एक महत्तवपूर्ण जोडी बनली होती. अखेरपर्यंत सायरा बानो यांनी दिलिप कुमार यांची साथ कधीही सोडली नाही. सतत त्यांच्या पाठीमाघे उभे राहिले. त्यांच्या आजारपणात देखील सायरा बानो यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेतली होती. Saira Bano was in love when Dilip Kumar was 12 years old

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com