Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा; रितेश देशमुख ते सुबोध भावे, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
मनोरंजन सृष्टीतील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त करत आहे.
आज (28 जानेवारी 2026 ) सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनी दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अजित पवार हे राजकारणातील मोठे नेते होते. कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रितेश देशमुख
सुबोध भावे
कंगना रणौत
केतकी चितळे
आदेश बांदेकर
मेघा धाडे
आर्या आंबेकर
विशाखा सुभेदार
पवन कल्याण
कलाकार भावुक
हेमंत ढोमे
सूरज चव्हाण
अजय देवगण
अनुपम खेर
उर्मिला मातोंडकर
रवी किशन
संकर्षण कऱ्हाडे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
