Merry Christmas Poster: कतरिना अनोख्या अंदाजात करणार चाहत्यांना Merry Christmas; नेमकं काय आहे चाहत्यांना सरप्राईज?

Katrina Kaif And Vijay Sethupathy Film: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ कालच वाढदिवसामुळे चर्चेत होती, पण आज अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
Merry Christmas Poster And Release Date Declared
Merry Christmas Poster And Release Date DeclaredSaam Tv

Merry Christmas Poster And Release Date Declared: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ कालच वाढदिवसामुळे चर्चेत होती, पण आज अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेथुपती सध्या एका नव्या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. चित्रपटाचे नाव ‘मेरी क्रिसमस’(Merry Christmas) असे असून सध्या चित्रपटाची सध्या चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे.गेल्या अनेक काळापासून अभिनेत्री चित्रपटापासून दुर असून तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

Merry Christmas Poster And Release Date Declared
Jawan Music Director : जवानच्या संगीत दिग्दशकान घेतलं ऑस्कर विजेते ए आर रेहमानपेक्षा भरभक्कम मानधन

श्रीराम राघवण दिग्दर्शित ‘मेरी क्रिसमस’हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये या चित्रपटात प्रमुख भूमिकेत संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद हे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत असून तमिळमध्ये प्रमुख भूमिकेत राधिका सरथकुमार, शनमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Merry Christmas Poster And Release Date Declared
Arshad Warsi And Sanjay Datt Photo: मुन्नाभाई- सर्किट पुन्हा एकदा एकत्र दिसणार; अर्शद- संजयसोबतच्या सेल्फीमागचं नेमकं रहस्य काय?

रमेश तौरानी आणि जया तौरानी निर्मित ‘मेरी क्रिसमस’मध्ये संजय राउत्रे आणि केवल गर्ग यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. हा चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com