Mission Raniganj Trailer: 'मिशन रानीगंज - द ग्रेट भारत रेस्क्यू'चा थरारक ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवर कमबॅक करणार का?

Akshay Kumar Movie:
Mission Raniganj Trailer Released
Mission Raniganj Trailer ReleasedInstagram @akshaykumar
Published On: 

Mission Raniganj Trailer Out:

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'मिशन रानीगंज- द ग्रेट भारत रेस्क्यू' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. खाणीत अडकलेल्या खाणकाम कामगारांचे रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जसेवनात सिंग गिल यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे.

'मिशन रानीगंज - द ग्रेट भारत रेस्क्यू' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारने चित्रपटाचा ट्रेलर जसवंत सिंग यांना समर्पित केला आहे.

'मिशन रानीगंज - द ग्रेट भारत रेस्क्यू' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाची संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे. जसवंत सिंग खाणकाम कामगारांना वाचविण्यासाठी खाणीत उतरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.