Akaay Kohli First Look: जेह आणि राहाला विसरण्यास भाग पाडेल अकायचं गोंडस रूप, पहिली झलक समोर, पाहा व्हिडीओ

Akaay Kohli First Look: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोन दिवसांपूर्वी वृंदावनमध्ये दर्शनासाठी गेले होते. यावेळीचे अकाय कोहलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Virat Kohli-Anushka Sharma
Virat Kohli-Anushka Sharma LovestorySaam Tv
Published On

Akaay Kohli First Look: भारतीय क्रिकेटर विराट कोहली सध्या त्याच्या सामन्यामुळे खास चर्चेत आहे. यासोबतच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत असतो. अलिकडेच विराट कोहली आणि त्याचे संपूर्ण कुटुंब प्रेमानंद महाराजांना भेटायला गेले होते आणि त्यानंतर कोहली परिवाराला विमानतळावर पाहिले गेले. जिथला त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून विराज कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत असलेल्या अकाय कोहलीचा चेहरा समोर आला आहे.

मुलाचा चेहरा झाला रिव्हील

हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या मुलाचे आणि मुलीचे चेहरे लपवून त्यांना गाडीत बसवताना दिसत आहे, परंतु अलीकडेच व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये अकायचा चेहरा दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Virat Kohli-Anushka Sharma
Manisha Koirala On Relationship: मनीषा कोईराला ५४ व्या वर्षात कोणाला करतेय डेट?

एका युजरवर कमेंट करताना लिहिले - व्वा, अकाय आणि वामिका दोघेही विराटवर गेले आहेत. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, दोघांवरही वाईट नजर लागू नये, तर तिसऱ्याने कमेंट केली की, "मुलांची ओळख लपवायची आहे, मग फोटो का उघड केले जात आहेत?"

Virat Kohli-Anushka Sharma
Birthday Special: 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे ५२ वर्षांची अविवाहित आई, आमीर खानसोबत शेअर केली स्क्रीन

मुलांचे फोटो व्हायरल होऊ नयेत असे वाटते

वामिकाच्या जन्मापासूनच या कपलने ठरवले होते की ते कधीही मुलींचे चेहरे समोर येऊन देणार नाहीत, परंतु त्यानंतरही, हे फोटो समोर आले आहेत जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com