Crime : लहानपणीचं प्रेम आठवलं, इन्स्टावर एक्स गर्लफ्रेंडला रिक्वेस्ट पाठवली; नव्या बॉयफ्रेंडचा पारा चढला, अन्...

Ahmedabad Crime News: गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडचा इन्स्टाग्रामवर मेसेच पाहून मनात राग भरला. मग, काय मित्राच्या मदतीने एका प्लान आखला. दरोडा आणि हत्या करण्याचा प्लान आखला, पण एका टीव्हीएस स्कुटीमुळे उलगडा झालाय.
Crime : लहानपणीचं प्रेम आठवलं, इन्स्टावर एक्स गर्लफ्रेंडला रिक्वेस्ट पाठवली; नव्या बॉयफ्रेंडचा पारा चढला, अन्...
Published On

Crime New in Marathi : असं म्हणतात, की किशोरवयीन काळातील प्रेम विसरता येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या प्रेमाचा सुगंध दरवळत असतो. पण याच प्रेमामुळे विपरीत घडलेय. होय, अहमदाबादमधील एका तरूणाला आपल्या कॉलेजमधील एक्स गर्लफ्रेंडला इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवणं महागात पडलेय. कारण, नव्या बॉयफ्रेंडने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणामुळे अहमदाबाद हादरलेय. अहमदाबादच्या रामेल भागात दरोडा आणि खून करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी हा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटनेचे मूळ इन्स्टाग्रामवर एक मित्र विनंती होती. आरोपीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने योजना राबवली.

बॉयफ्रेंडने तयार केला खतरनाक प्लान

अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित जैनिशने काही दिवसांपूर्वी शाळेतील एका मैत्रिणीला (एक्सगर्लफ्रेंड) इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली. जैनिशची एक्स गर्लफ्रेंड आता मथानची प्रेयसी आहे. मथान याने जैनिशची रिक्वेस्ट पाहिल्यानंतर संतापाने लाल झाला. दरम्यान, याआधीही जैनिश आणि मथान यांच्यात मोठा वाद झाला होता.

Crime : लहानपणीचं प्रेम आठवलं, इन्स्टावर एक्स गर्लफ्रेंडला रिक्वेस्ट पाठवली; नव्या बॉयफ्रेंडचा पारा चढला, अन्...
Crime : आईच्या अफेअरमुळे पोरं नाराज, २ भावांनी मिळून बॉयफ्रेंडला चाकूने सपासप भोसकलं, आतडे हवेत फेकले

उमेश आणि प्रिन्स या मथनच्या दोन मित्रांना पैशाची गरज होती. त्यामुळे मथन याने आपल्या मित्रासोबत लुटण्याचा आणि हत्या करण्याचा प्लान रचला. जैनिशला ८ जानेवारी रोजी भेटायला बोलवलं. तिघांनी त्याच्यावर एकत्र हल्ला केला. तिघांनी जैनिशला मार मारले, त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

Crime : लहानपणीचं प्रेम आठवलं, इन्स्टावर एक्स गर्लफ्रेंडला रिक्वेस्ट पाठवली; नव्या बॉयफ्रेंडचा पारा चढला, अन्...
माता न तू वैरिणी! बहिणीला फसवण्यासाठी पोटच्या पोराचा जीव घेतला, ९ महिन्याच्या चिमुकल्याला छतावरून फेकलं

प्रकरणाचा उलगडा कसा झाला?

मिळालेल्या माहितीच्या आधारे गोमतीपूर पोलिसांनी नागोरीजवळ नंबर प्लेटशिवाय असलेल्या टीव्हीएस गाडीला ताब्यात घेतले. याची तपासणी केल्यानंतर दरोडा आणि हत्या प्रकरण असल्याचे समोर आले, अशी माहिती कुणाल देसाई यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांन तिन्ही आरोपींना बेड्या ठओकल्या आहेत. मंथन परमार दहावीत शिकत असताना, जैनिशही त्याच वर्गात शिकत होता. जैनिशची शाळेतील गर्लफ्रेंड आणि मंथनची गर्लफ्रेंड आहे. जैनिशची एक्सगर्लफ्रेंड आणि मंथन यांच्यामध्ये प्रेम सुरू होतं. त्याचवेळी जैनिशने एक्स गर्लफ्रेंडला रिक्वेस्ट पाठवली. इन्स्टाग्रमवर फ्रेंड रिक्वेस्ट पाहातच मंथनचा पारा चढला. हेच वादाचा मूळ कारम ठरलेय. मंथनने आपल्या मित्रांसोबत जैनिशवर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्यात.

Crime : लहानपणीचं प्रेम आठवलं, इन्स्टावर एक्स गर्लफ्रेंडला रिक्वेस्ट पाठवली; नव्या बॉयफ्रेंडचा पारा चढला, अन्...
Crime : डोक्यात दगड घालून 17 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य, नंतर घेतला जीव, अमरावतीत थरकाप उडवणारी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com