Crime News: धक्कादायक! अंघोळ करताना नग्नवस्थेतील तरुणीचा Video Call आला अन् बाथरुममधून बाहेर येण्याआधीच खेळ संपला...

Cyber Crime News: एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल आला होता. या कॉलमुळे पीडित व्यक्तीला १४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. सायबर गुन्हामुळे अख्खं छत्रपती संभाजीनगर हादरलंय.
Whats app Video Call
Cyber Crime News:
Published On

छत्रपती संभाजी नगरमधीलमधील संदेश नगर येथे धक्कादायक घटना घडलीय.दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढू लागलीय. संभाजीनगरमध्ये मात्र सायबर गुन्ह्याची विचित्र घटना घडल्याचं समोर आलंय. दरम्यान ही घटना २३ मार्च रोजी घडली होती. ही घटना ऐकून अनेकांना अनओळखी व्हिडिओ कॉल घेण्यास घाबरत आहेत. त्याचं झालं २३ मार्च रोजी येथील एका व्यक्तीला व्हॉट्स अॅपवर एक कॉल आला. त्यावेळी हा व्यक्ती आपल्या घराच्या बाथरूममध्ये अंघोळ करत होता. या व्यक्तीला आलेला कॉल एका मुलीचा होता. व्हिडिओ कॉलवरील मुलगी नग्नअवस्थेत होती.

या कॉलवरील महिलेने सदर व्यक्तीचे अर्थनग्नावस्थेतील व्हिडीओ शूट केले. त्यानंतर हा व्हिडिओ दाखवून त्या महिलेने व्यक्तीकडून खंडणी वसूल केली. महिन्याभराच्या कालावधीमध्ये या व्यक्तीकडून फसवणूक करणाऱ्यांनी १४ लाख ६६ हजार ७७३ रुपयेंची खंडणी घेतली. एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार, या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली आणि घडलेली सगळीच घटना सांगून टाकली.

Whats app Video Call
Crime News: बायकोनं फक्त १२०० रूपयांत नवऱ्याचा काटा काढला, मावस भावालाच दिली सुपारी, अमरावतीमध्ये खळबळ

वयस्कर पीडित व्यक्ती अंघोळ करत होता, त्याला एक व्हिडीओ कॉल आला. अनोळखी क्रमांकावरुन आलेला कॉल अंघोळ करणाऱ्या व्यक्तीने आहे त्याच अवस्थेत घेतला. तर कॉलवर तरुणी ती नग्नावस्थेत होती. तेव्हा समोरच्या तरुणीने हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला. नंतर अचानक व्हिडिओ कॉल बंद झाला.

Whats app Video Call
Crime: NEETच्या परीक्षेची तयारी अन् विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार, अश्लील VIDEO काढला

खंडणी वसुलीला सुरुवात

त्यानंतर काही वेळात या पीडित व्यक्तीला हेमंत मल्होत्रा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. हेमंत मल्होत्रा नावाच्या व्यक्तीने तुमचा व्हिडिओ कॉल व्हायरल झाल्याचं सांगितलं. त्यानंतर प्रमोद राठोड नावाच्या एका व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याचं सांगत पीडित व्यक्तीसोबत चर्चा केली. पीडित व्यक्तीला या प्रकरणामधून बाहेर पडायचं असेल, जेवढे सांगतो तेवढे पैसे दे अथवा तुरुंगात जाण्यासाठी तयार राहा, अशा शब्दांमध्ये बनावट पोलिसाने धमकी दिली. त्यानंतर २३ मार्च ते २८ एप्रिल यादरम्यान आरोपींनी पीडित व्यक्तीकडून १४ लाख ६६ हजार ७७३ रुपयांची खंडणी घेतली.

Whats app Video Call
Who is Amol Kale: पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज करणारा अमोल काळे कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com