Samsung Galaxy S23 Ultra चा विचारा सोडा, घरी आणा 200MP वाला Galaxy S24 Ultra फोन,मिळतोय मोठा डिस्काउंट

Samsung Galaxy S24 Ultra: जर तुम्ही डिस्काउंट ऑफर पाहून Samsung Galaxy S23 Ultra 5G खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा.. कारण Galaxy S23 Ultra 5G हा लॉन्च झाला असून याची किंमत देखील तुमच्या बजेटमधील आहे.
Samsung Galaxy S23 Ultra चा विचारा सोडा,  घरी आणा 200MP वाला Galaxy S24 Ultra  फोन,मिळतोय मोठा डिस्काउंट
Published On

Samsung Galaxy S24 Ultra 5G मोबईला कंपनीने आधीच लॉन्च केलं होतं. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Galaxy S23 Ultra 5G पेक्षा खूपच प्रगत फीचर्स मिळतात. जर तुम्हाला असा स्मार्टफोन हवा असेल ज्यामध्ये तुम्हाला या सेगमेंटमध्ये उत्तम फोन मिळेल. त्या सेगमेंटमधील Galaxy S24 Ultra 5G खरेदी करू शकता. ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनने आपल्या लाखो ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे.

कंपनीने Samsung Galaxy S24 Ultra 5G वर उपलब्ध असलेल्या ऑफर्समध्ये मोठा बदल केलाय. हा स्मार्टफोन आता जुना झालाय. तुम्हाला यापेक्षा कमी किमतीत नवीनतम Samsung Galaxy S24 Ultra 5G मिळेल.

Amazonने आणली एक उत्तम ऑफर

ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनने आपल्या लाखो ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणलीय. कंपनीने Samsung Galaxy S24 Ultra 5G वर उपलब्ध असलेल्या ऑफर्समध्ये मोठा बदल केलाय. काही दिवसांपूर्वीपर्यंत कंपनी या फोनवर २२,८०० रुपयांची एक्सचेंज ऑफर देत होती पण आता ती वाढवण्यात आलीय. फ्लॅट डिस्काउंटसह नवीन एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन, तुम्ही १.५ लाख रुपयांचा हा फोन ४० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

सॅमसंगने Amazon वर Samsung Galaxy S24 Ultra 5G ला १,३४,९९९ रुपयांना लिस्ट केलंय. सध्या या स्मार्टफोनवर ३२% ची मोठी सूट देण्यात येत आहे. फ्लॅट डिस्काउंट ऑफरनंतर, वेबसाइटवर त्याची किंमत ९१,७२९ रुपये असणार आहे. त्यात Amazon ग्राहकांना यावर ४५०० रुपयांपेक्षा जास्त कॅशबॅक देखील देत आहे. जर तुम्ही ही ऑफर घेतली तर तुम्ही खूप स्वस्तात हा फोन खरेदी करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com