Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर किती? प्रति लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा आजचे भाव

Petrol Diesel Price Today in Maharashtra: इराण-अमेरिका सीजफायरनंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. याचा पेट्रोल डिझेलच्या भावावर काही परिणाम झाला की नाही जाणून घ्या.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel RateSaam Tv
Published On
Summary

इराण अमेरिका युद्धाविरामानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले?

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर वाचा

इराण- अमेरिका युद्धाला दोन आठवड्यांसाठी पूर्णविराम मिळाला आहे. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असल्या तरी त्याचा पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर फार काही परिणाम झाल्याचे दिसत नाहीये. पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Rate
Petrol Diesel Price : डिझेल तब्बल २५ रुपयांनी महागले, पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ, या कंपनीने अचानक वाढवल्या किंमती

पेट्रोल डिझेलचे दरात बदल होत आहेत. काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर वाढले आहेत तर काही ठिकाणी पेट्रोलचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Rate in Maharashtra)

मुंबई (Petrol Diesel Rate in Mumbai)

पेट्रोलचे दर १०३.४५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोलचे दर १०४.३७ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.८६ रुपये प्रति लिटर

सोलापूर

पेट्रोलचे दर १०५.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.५६ रुपये प्रति लिटर

सातारा

पेट्रोलचे दर १०४.५२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे भाव ९१.०४ रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate
Petrol Diesel Price : डिझेल तब्बल २५ रुपयांनी महागले, पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ, या कंपनीने अचानक वाढवल्या किंमती

पुणे

पेट्रोलचे दर १०४.७० रुपये तर डिझेलचे दर ९१.२१ रुपये प्रति लिटर

नाशिक

नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १०४.९६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.४७ रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोलचे दर १०४.२४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.७९ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोलचे दर १०५.२४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.७३ रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate
Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या; भारतात पेट्रोल डिझेल स्वस्त की महागलं? वाचा आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com