Petrol Diesel Price Today: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या महाराष्ट्रातील भाव

Petrol Diesel Price 7th May 2024: देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्याचमुळे महागाई कमी व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. अशातच पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही.
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price TodaySaam TV

देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्याचमुळे महागाई कमी व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. अशातच पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. देशातील तेल विपणन कंपन्यानी आज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव जाहीर केले आहेत.

देशातील तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे नवीन भाव जाहीर करत असतात. कच्च्या तेलाच्या भावावर पेट्रोल डिझेलचे भाव अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल 83.44 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रड ऑइल 78.60 डॉलरवर विकले जात आहे. जाणून घेऊया राज्यातील पेट्रोल डिझेलचे भाव

Petrol Diesel Price Today
EPFO Rules : EPF अकाउंटवर मिळतो ५०,००० रुपयांचा फायदा; EPFO चा 'हा' नियम तुम्हाला माहितीच नसेल

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 104.21 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये/ प्रति लिटर

पुणे

पेट्रोल 103.88 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 90.41 रुपये/ प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 104.69 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 91.20रुपये/ प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 103.98 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 90.54 रुपये/ प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 105.31 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 90.87 रुपये/ प्रति लिटर

Petrol Diesel Price Today
ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com