Petrol-Diesel Price (29th September): मुंबई-पुण्यासह राज्यभरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर; चेक करा सविस्तर

Fuel Price: गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today Saam tv
Published On

Petrol Diesel Price Today :

राज्यात पेट्रोल डिझेलच्या भावात रोज चढउतार होताना दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर झाल्यावर देशात किंमती जाहीर केल्या जातात. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे देशातील पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.

आज WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल 901.72 वर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 95.17 वर ट्रेड होत आहे. देशात तेल कंपन्यानी नवीन दर जाहीर केले आहे. राज्यात आज पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे नवीन भाव

Petrol Diesel Price Today
Chanakya Niti About Women : पुरुषांच्या या सवयींवर स्त्रिया होतात इम्प्रेस, करु लागतात वेड्यासारखं प्रेम!

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.74 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.33रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या भावात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. राज्यातील अनेक भागात पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहे.

पुणे

पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.36 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 107.02 रुपये आणि डिझेल 93.51 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर

नागपुर

पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.92 रुपये आणि डिझेल 93.44 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today
VI New Offer : VI ची धमाकेदार ऑफर! फ्रीमध्ये बुक करता येणार ५ हजारांचे फ्लाइट तिकीट, कसे?

असे चेक करा पेट्रोल डिझेलचे भाव

ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे भाव तपासण्यासाठी अशा सुविधा देतात. BPCL ग्राहकांसाठी किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा.HPCL ग्राहकांसाठी, HPPRICE <डीलर कोड> लिहा आणि 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइल ग्राहकांसाठी, किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा. यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कळतील.

Petrol Diesel Price Today
Cement Price : घर खरेदी करणे होणार महाग, सिमेंटचे भाव वाढण्याची शक्यता; कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com