Petrol Diesel New Rate: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जाहीर; वाचा मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील किंमती

Petrol Diesel Price Today on 13th May 2024: दररोज कच्च्या केलाच्या किंमतीत काही बदल झाल्यास त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होत असतो. चला तर मग आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घेऊ.
Petrol Diesel New Rate Today: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जाहीर; वाचा मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील किंमती
Today's Petrol and Diesel Prices [13th May 2024] For Mumbai, Pune and Main Cities in MaharashtraSaam TV

दररोज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांकडून कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर केल्या जातात. आज म्हणजेच सोमवारचेही दर सकाळीच जाहीर झाले आहेत. दररोज कच्च्या केलाच्या किंमतीत काही बदल झाल्यास त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होत असतो. चला तर मग आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घेऊ.

Petrol Diesel New Rate Today: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जाहीर; वाचा मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील किंमती
Gold Silver Price Hike : सोन्याचे दर सत्तरी पार; वाचा आज मुंबई पुण्यातील किंमती

कोणताही बदल नाही

आज चार प्रमुख शहरांसह अन्य शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजचे दर कालप्रमाणे स्थिर आहेत. आता तुम्हाला कालचे दर काय आहेत हे लक्षात नसेल तर आम्ही तुमच्यासाठी मुंबई पुण्यासह सर्व शहरांमधील पेट्रोल -डिझेलच्या दरांची यादी दिली आहे.

  • दिल्लीमध्ये पेट्रोल ९४.७६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६६ रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोलची किंमत १०४.१९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१३ रुपये प्रति लिटर आहे.

  • कोलकत्तामध्ये सोमवारी पेट्रोल १०३.९३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७४ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

  • चेन्नईतील आजचे दर १००.७३ आणि डिझेल ९२.३२ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल दर

  • अहमदनगरमध्ये आज पेट्रोल १०३.८७ रुपये प्रति लिटर आहे.

  • अकोल्यात १०४.०५ रुपये प्रति लिटर

  • कोल्हापूरमध्ये १०४.४८ रुपये प्रति लिटर

  • नाशिकमध्ये १०४.४६ रुपये प्रति लिटर

  • पुण्यात १०४.०८ रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे दर

  • अहमदनगरमध्ये ९०.४२ रुपये प्रति लिटर आहे.

  • अकोल्यात ९०.६२ रुपये प्रति लिटर

  • कोल्हापूरमध्ये ९१.०२ रुपये प्रति लिटर

  • नाशिकमध्ये ९०.९८ रुपये प्रति लिटर

  • पुण्यात ९०.६१ रुपये प्रति लिटर

Petrol Diesel New Rate Today: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जाहीर; वाचा मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील किंमती
Gold Smuggling : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; 7.44 कोटींचं सोनं जप्त, अंतर्वस्त्रातून सर्वाधिक तस्करी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com