गुढीपाडव्याच्या दिवशी मुकेश अंबानींकडून गिफ्ट; Jioच्या या प्लानमध्ये ९२१.५ जीबी डेटा फ्री

Jio plan Recharge : गुढीपाडव्याच्या दिवशी मुकेश अंबानींनी ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. Jioच्या या प्लानमध्ये ९२१.५ जीबी डेटा फ्री मिळणार आहे.
Jio plan
Jio plan Recharge : Saam tv
Published On

ग्राहकांचं रिचार्ज प्लान खरेदी करताना व्हॅलिडिटी आणि डेटावर लक्ष असतं. प्लानमध्ये दोन्ही बाबी असतील, तर त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होतो. जिओने ३६५ दिवसांच्या प्लानमध्ये खास ऑफर दिली आहे. ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लानमध्ये ९१२.५ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. तसेच अनलिमिटेट कॉलिंग आणि एसएमएस देखील फ्री मिळणार आहे.

जिओच्या या प्लानमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी आहे. या प्लानमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. तुम्ही दिवसाला २.५ जीबी डेटा वापरू शकता. त्यामुळे हा प्लान फायदेशीर आहे. तुम्हाला जिओ हॉटस्टारचं मोफत सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे. टीव्ही आणि मोबाईल असे दोन्हींवर ९० दिवस वापरू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला प्लानमध्ये १०० एसएमएस फ्री मिळतील.

Jio plan
kalyan railway station : कल्याण रेल्वे स्टेशनने थकवलंय पाणी बिलाचे ४ कोटी; KDMCकडून कनेक्शन कट

तुमचा डेटा संपल्यानंतरही चॅटिंग एसएमएस करू शकता. तुम्हाला ३६५ दिवसांच्या प्लानमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचं सब्सक्रिप्शन मिळेल. यासाठी तुम्हाला जिओ नंबरवरून लॉगिन करावं लागेल. लॉगिन केल्यावर तुम्हाला जिओ क्लाउडचं वापर करता येईल.

Jio plan
Horoscope Today : जवळच्या व्यक्तीच्या भेटीसाठी आतुर असाल; ४ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट, वाचा राशीभविष्य

३५९९ रुपयांचा प्लान

जिओच्या प्लानमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तुम्हाला या प्लानमुळे ९१२.५ जीबी डेटा वापरता येईल. तुम्ही प्लानमध्ये दिवसाला २.५ जीबी डेटा वापरू शकता. प्लानमध्ये ५० जीबी JioAICloud स्टोरेज मिळतो. या व्यतिरिक्त ९० दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत जिओहॉटस्टारचा आनंद घेऊ शकता. या प्लानमुळे तुमचं वर्षभराचं टेन्शन दूर होईल. तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही. तुम्ही इतर देखील रिचार्ज प्लान पाहू शकता. तुमच्या बजेटनुसार रिचार्ज प्लान पाहू शकता.

Jio plan
Santosh Deshmukh Case : 'मला हे लोक...' अपहरणावेळी देशमुखांचं शेवटचं वाक्य काय होतं? जबाबातून महत्वाची माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com