Priya More
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लॅनचा पर्याय मिळतो. कंपनी स्वस्त ते महाग अशा प्रकारचे रिचार्ज प्लान देते.
जिओने एक सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. यामध्ये दररोज तुम्हाला १ जीबी डेटा मिळतो.
जिओच्या २०९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २२ दिवसांची वैधता मिळते.
या प्लानमध्ये युजर्सला दररोज अमर्यादित कॉल आणि १०० एसएमएस सुविधा देखील मिळते.
ज्यांना दिवसाला डेटासह अमर्यादित कॉलिंग सुविधा पाहिजे त्यांच्यासाठी हा प्लान सर्वोत्तम पर्याय आहे.
या प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा एक्सेस मिळतो.
जिओच्या या प्लानमध्ये जिओ सिनेमाचा प्रीमियम एक्सेस मिळतो.
डेटा मर्यादा संपल्यानंतर युजर्सला 64 KBPSच्या वेगाने डेटा मिळत राहील.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित 5G डेटा मिळणार नाही.
जर तुम्हाला जास्त वैधता हवी असेल तर तुम्ही २४९ रुपयांचा रिचार्ज प्लान घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते.
२४९च्या रिचार्ज प्लानमध्ये १ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस सुविधा मिळते.