Petrol Diesel Rate Today in Maharashtra
Petrol Diesel Rate 27th April 2024Saam tv

Petrol Diesel Rate 27th April 2024: कुठे स्वस्त,तर कुठे महाग; जाणून घ्या महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Petrol Diesel Rate Today in Maharashtra: राष्ट्रीय तेल कंपनी दररोज पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर करत असते. त्यानुसाप पेट्रोल डिझेलच्या दररोजच्या किंमतीमध्ये फार काही बदल झालेला दिसून येत नाही.

राष्ट्रीय तेल कंपनी दररोज पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर करत असते. त्यानुसार पेट्रोल डिझेलच्या दररोजच्या किंमतीमध्ये फार काही बदल झालेला दिसून येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत रोज चढ-उतार सुरुच असतात.मात्र,पेट्रोल डिझेलच्या आजही किंमती स्थिर दिसून आल्या आहेत.

Petrol Diesel Rate Today in Maharashtra
Smart Business Tips: व्यवसाय यशस्वी करण्यासाठी स्मार्ट टिप्स

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल 88 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल 82.77 डॉलरवर विकले जात आहे. तसेच सरकारी तेल कंपन्यानी आजचे २७ एप्रिल रोजीचे पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

महानगरांमधील पेट्रोल- डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 104.08 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.61 रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.48 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.19 रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 103.96 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.52 रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 105.12 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.62रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड(code) लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Petrol Diesel Rate Today in Maharashtra
Rural Business Idea In Marathi: गावात सुरु करा हटके व्यवसाय; दिवसाला कराल हजारो रुपयांची कमाई, जाणून घ्या भन्नाट आयडिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com