Rural Business Idea In Marathi: गावात सुरु करा हटके व्यवसाय; दिवसाला कराल हजारो रुपयांची कमाई, जाणून घ्या भन्नाट आयडिया

Rural Business Idea Information: भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के गावात राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातही व्यवसाय करून हजारो रुपयांची कमाई करू शकता. गावात खाद्य पदार्थ, फळे, पालेभाज्यांची मोठी मागणी असते.
Business Idea In Marathi
Business Idea In Marathi Saam Tv

Business Idea In Marathi:

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के गावात राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातही व्यवसाय करून हजारो रुपयांची कमाई करू शकता. गावात खाद्य पदार्थ, फळे, पालेभाज्यांची मोठी मागणी असते. तुम्ही गावात कमी भांडवलात चांगला व्यवसाय करु शकता. आम्ही तुमच्यासाठी काही भन्नाट आयडिया घेऊन आलो आहोत. (Latest Information)

गावात तुम्ही अनेक व्यवसाय कमी भांडवलात तयार करू शकतात. तुम्ही कमी भांडवलातही चांगली कमाई करू शकता. तुम्हाला ग्रामीण एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल, तर ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा जाणून व्यवसाय सुरु करू शकता.

Business Idea In Marathi
Special Report : Surat Diamond Business | सुरत डायमंड बोर्डचा निघाला फुसका बार

मशरुमची शेती

ग्रामीण भागात मशरुमची शेती करणे चांगला पर्याय ठरू शकतो. मशरुमची शेती करण्यासाठी तुम्हाला जागेची आवश्यकता आहे. मशरूमची शेती करण्यासाठी तुम्हाला विशेष व्यवस्था आणि उपकरणाची गरज लागेल.

मशरुमची शेती लक्षपूर्वक करावी लागते. मशरुमची शेती करण्यासाठी वातावरणात आद्रता आणि योग्य तापमानाची गरज असते. मशरुमची शेती करण्यासाठी योग्य उपकरणाची गरज लागते. व्यवसायाला मशरुमच्या शेताकडे खूप लक्ष द्याव लागते. मशरुमच्या विक्रीतून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

Business Idea In Marathi
Business Ideas In Marathi: महिलांसाठी ४ घरगुती व्यवसाय; घरी बसून महिन्याला कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर

फळ आणि भाजी विक्री

फळ आणि भाजी विक्री करणे बहुतेक शेतकऱ्यांचा मोठा व्यवसाय आहे. तुमचं स्वत:चं शेत असेल, तर तुम्ही शेतीचा माल विकून कमाई करू शकता. फळ आणि भाजी विक्री करण्याचा व्यवसाय शेतकऱ्यांचा आवडीचा विषय आहे. फळे आणि भाजी विक्रीतून चांगली कमाई करू शकता. फळे आणि भाजी दुसऱ्या राज्यात किंवा देशात निर्यात करुनही चांगली कमाई करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com