Income Tax Return : खुशखबर! आता घरबसल्या Whatsapp वरून इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार; रिटर्न; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

ITR Filling Through Whatsapp: आयटीआर फाइल करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्याआधी तुम्ही आयटीआर भरणे गरजेचे आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपच्या मदतीने आयटीआर भरु शकणार आहात.
Income Tax Return : खुशखबर! आता घरबसल्या Whatsapp वरून इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार; रिटर्न; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
Published On

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. त्यामुळे करदात्यांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत. अनेकदा आयटीआर भरताना खूप समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु आता आयटीआर भरणे सोपे झाले आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपच्या मदतीने आयटीआर अर्ज सहज दाखल करु शकतात. ClearTax ने आयकर रिटर्न फाइल करण्यासाठी एक विशेष सेवा सुरु केली आहे.

Income Tax Return : खुशखबर! आता घरबसल्या Whatsapp वरून इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार; रिटर्न; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
ITR Filling Bank List: ITR फाइल करताना या बँकांमधून करता येणार व्यवहार; प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेली यादी बघा!

आता व्हॉट्सअॅपच्या मदतीने आयटीआर फाइल केल्याने अनेकांना फायदा होणार आहे. याआधी ब्लू कॉलर कर्मचाऱ्यांना आयटीआर फाइल करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागायचे. परंतु आता आर्टिफिशियल इंटेलीजेंस म्हणजेच एआयच्या मदतीने तुम्ही क्लिअरटॅक्सच्या या नव्या सर्व्हिसमुळे कर्मचाऱ्यांना आयटीआर भरणे सोपे होमार आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपच्या मदतीने चॅट बेस्ड अनुभव घेऊ शकता. एआयच्या मदतीने तुम्ही आयटीआर १ आणि आयटीआर ४ फॉर्म भरु शकतात.

ही सर्व्हिस तुम्हाला १० भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे तुम्ही सहज फॉर्म भरु शकतात. जर तुम्हाला फॉर्म भरण्यास काही अडचण आली तर तुम्ही एआयची मदत घेऊ शकतात.

Income Tax Return : खुशखबर! आता घरबसल्या Whatsapp वरून इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार; रिटर्न; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
ITR : आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? पैसे न आल्यास काय करावं?

प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला ClearTax चा व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह करावा लागेल. त्याच नंबरवर Hi असा मेसेज पाठवावा लागेल.

यानंतर तुम्हाला १० भाषांचे ऑप्शन दिले जातील. त्यातील कोणत्याही एका भाषेची निवड तुम्ही करु शकता.

यानंतर पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड आणि बँक अकाउंट नंबर सबमिट करा. यानंतर आवश्यक कागदपत्रांना तुम्ही ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेजच्या रुपात पाठवू शकतात.

यानंतर आयटीआर १ आणि आयटीआर ४ फॉर्म भरावा लागेल. यामध्ये एआय तुमची मदत करेन.

फॉर्म भरल्यानंतर तो पुन्हा एकदा चेक करा. तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका नाहीत ना हे एकदा चेक करा. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

Income Tax Return : खुशखबर! आता घरबसल्या Whatsapp वरून इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार; रिटर्न; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
ITR: आयटीआर भरल्यानंतर किती दिवसात मिळतो रिफंड? जाणून घ्या A TO Z माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com