

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता होती. मात्र आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या किंमतीत २,२०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
Goodreturn नुसार, सोनं-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्यात २२० रुपयांनी घसरण झाली, २२ कॅरेट सोनं २०० रुपयांनी तर १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १२० रुपयांनी घसरण झालेली आहे. तर चांदीचा आजचा १ ग्रॅमचा भाव २६० रुपये आहे. तर १ किलो चांदी २,६०,००० रुपये आहे. पुढे आपण मुंबईपुण्यासह इतर शहरातले दर जाणून घेऊयात.
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १६,३७५
२२ कॅरेट प्रति ग्रॅम- १५,०१०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम- १२,२८१)
१ ग्रॅम - १६,३७५
८ ग्रॅम - १,३१,०००
१० ग्रॅम - १,६३,७५०
१०० ग्रॅम - १६,३७,५००
१ ग्रॅम - १५,०१०
८ ग्रॅम - १,२०,०८०
१० ग्रॅम - १,५०,१००
१०० ग्रॅम - १५,०१,०००
१ ग्रॅम - १२,२८१
८ ग्रॅम - ९८,२४८
१० ग्रॅम - १,२२,८१०
१०० ग्रॅम - १२,२८,१००
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १६,३९०
२२ कॅरेट प्रति ग्रॅम- १५,०२५
१८ कॅरेट प्रति ग्रॅम- १२,२९६
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १६,३७५
२२ कॅरेट प्रति ग्रॅम- १५,०१०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम- १२,२८१
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १६,३७५
२२ कॅरेट प्रति ग्रॅम- १५,०१०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम- १२,२८१
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.