Gold Silver Price Drop: आता देव दिवाळी तोंडावर आली आहे. म्हणजेच दिवाळी हा सण अद्याप संपलेला नाही. त्यात सोने-चांदीचा दर रोज घसरत चालला आहे. दिवाळीत सोने तसेच चांदीच्या भावामध्ये चढ-उतार झाले होते. या दिवाळीत लोक मोठ्या संख्येने सोने-चांदी खरेदी करत होते. आता दिवाळी सणाचा शेवट होईल आणि लग्नाच्या समारंभाना सुरुवात होणार आहे. अशा कुटुंबासाठी आता आनंदाची बातमी आहे. आज सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसलेले आहेत. हे दर घसरल्याने विविध शहरांतील आजचा भाव काय आहे त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,०४५ रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ५६,३६० रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ७०,८५० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,०४,५०० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,६८५ रुपये आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ६१,४८० रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ७६,८५० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,६८,५०० रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
१ ग्रॅम सोन्याचा भाव ५,७६४ रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ४६,११२ रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ५७,६४० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,७६,४०० रुपये इतका आहे.
विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव
मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,०४५ रुपये इतका आहे.
मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६८५ रुपये इतका आहे.
पुण्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,०४५ रुपये इतका आहे.
पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६८५ रुपये इतका आहे.
चेन्नईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,०४५ रुपये इतका आहे.
चेन्नईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६८५ रुपये इतका आहे.
दिल्लीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,०६० रुपये इतका आहे.
दिल्लीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७०० रुपये इतका आहे.
चांदीचा भाव कितीने घसरला?
आज सुद्धा चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव आज ९१,००० रुपये इतका आहे. आता येत्या लग्नसराईत तुम्हाला दागिने बनवायचे असतील तर आज तुम्ही नक्कीच खरेदी करु शकता.
Written By: Sakshi Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.