आज संपूर्ण देशभरात दसरा सण साजरा केला जात आहे. दसरा हा साडेतीन मूहूर्तांपैकी एक मूहूर्त आहे. दसऱ्याला सोने खरेदी केलेले चांगले असते, असं म्हटलं जातं. जर तुम्हीही आज सोने-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचे सोने चांदीचे भाव जाणून घ्या.
सोने- चांदीचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून वाढतच आहेत. आजही सोन्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. चला तर मग जाणून घेऊया सोने-चांदीचे भाव.
गुडरिटर्न्सच्या वृत्तानुसार, आज २२ कॅरेट सोने ७१,२०० रुपये प्रति तोळा विकले जात आहे.काल २२ कॅरेट सोन्याची किंमत ७०,९५० रुपये होती. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५६,९६० रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,१२० रुपये आहे.
आज १ ग्रॅम सोन्याची किंमत ७७६७ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६२,१३६ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,६७० रुपये आहे.आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १० रुपयांनी वाढली आहे.
आज १ ग्रॅम सोने ५,८२६ रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४६,६०६ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ५८,२६० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,८०,६०० रुपये आहे. (Gold Silver Price)
१० ग्रॅम सोने- ७७,६७० रुपये
१०० ग्रॅम चांदी-९६१०० रुपये
नागपूर (१० ग्रॅम)
१० ग्रॅम सोने-७७,६७० रुपये
१०० ग्रॅम चांदी- ७०,९६० रुपये
नाशिक (१० ग्रॅम)
१० ग्रॅम सोने- ७७,६७० रुपये
१०० ग्रॅम चांदी- ७०,९९९ रुपये
पुणे
१० ग्रॅम सोने-७७,४१० रुपये
१०० ग्रॅम चांदी- ७०,९६० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.