या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसली. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. मात्र आजच्या दिवशी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आजच्या दिवशी सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करू शकता.
Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ६ मार्च रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 6,57,400 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,035 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,280 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,350 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,03,500 रुपये इतका आहे
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,76,400 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,640 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,112 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,764 रुपयांनी विकलं जात आहे.
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,020 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,749 आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,023 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,752 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.