Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव पहा

Today's Gold Price: नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा दरात कोणतेही बदल झाले नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सोन्याला पुन्हा झळाळी आली असून सोन्याचे दर वाढले आहेत.
Gold Rate Today
Gold Rate Todaysaam tv
Published On

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झालेली पहायला मिळाली. लग्न सराईचे दिवस असल्याने ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी गेली. सोन्याचे भाव उतरले असल्याने अनेकांनी सोनं खरेदी केलं. दरम्यान नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा दरात कोणतेही बदल झाले नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सोन्याला पुन्हा झळाळी आली असून सोन्याचे दर वाढले आहेत.

Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज ४ मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 760 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,75,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,025 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,200 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,250 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,02,500 रुपये इतका आहे

Gold Rate Today
Gold Rate Today: अरे वाह...सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर गडगडले; जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,75,300 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,530 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,024 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,753 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

Gold Rate Today
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

Gold Rate Today
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,013 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,741 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,013 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,741 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,013 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,741 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com