Gold Rate Today: अरे वाह...सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर गडगडले; जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर

Today's Gold Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत होते. मात्र आता सोन्याचे भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरले आहेत. त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी जाऊ शकता.
Today's Gold Price
Today's Gold Pricesaam tv
Published On

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोनं पुन्हा एकदा स्वस्त झालं आहे. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत. अशा दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत होते. मात्र आता सोन्याचे भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरले आहेत. त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी जाऊ शकता.

Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २८ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 540 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,69,900 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,975 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,800 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,750 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,97,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,69,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 86,990 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,592 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,699 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,960 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,684 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,960 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,684 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,960 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,684 आहे.

Today's Gold Price
Gold Price Today: सोनं घ्या सोनं! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला; पाहा १ ग्रॅम सोन्यासाठी किती किंमत मोजावी लागणार

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,960 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,684 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,960 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,684 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,960 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,684 आहे.

Today's Gold Price
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,960 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,684 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,960 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,684 आहे.

Today's Gold Price
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,963 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,687 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,963 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,687 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,963 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,687 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com