Gold-Silver Price : आजही सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळा सोनं कितीला मिळणार? पाहा २४, २२ कॅरेटचे ताजे दर

Gold-Silver Rate Today : लवकरच सण-उत्सवांचा काळ सुरू होणार आहे. पण याआधीच सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोनं तीन हजारांनी वाढलंय,तर चांदीच्या किंमतीतही सर्वात मोठा बदल पाहायला मिळतोय.
Gold-Silver Price
Gold-Silver Pricemeta ai
Published On

सोनं- चांदी खरेदी करण्याऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसली आहे. काल सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली.मात्र आज पुन्हा किंमतीत बदल पाहायला मिळाले आहेत. आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी सोन्याची किंमतीत मोठी वाढ झालेली आहे.

Goodreutren नुसार सोनं-चांदीच्या किंमतीत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ३१६० रुपयांनी वाढ झालेली आहे. तसेच चांदी १ ग्रॅम चांदीची किंमत २५५ रुपयांवर आली असून १ किलो चांदीची किंमत १०,००० रुपयांनी वाढलेली आहे. पुढे आपण विविध शहरातले आजचे ताजे दर जाणून घेणार आहोत.

Gold-Silver Price
Pune Traffic: पुणेकरांसाठी मोठी बातमी! वाहतुकीत होणार मोठा बदल, काय आहे कारण? जाणून घ्या पर्यायी मार्ग
Gold-Silver Price
Gold-Silver Pricegoodreutrns

मुंबईतील सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (24k Gold Rate Today in Mumbai)

१ ग्रॅम सोनं - १५,५२८

८ ग्रॅम सोनं - १,२४,२२४

१० ग्रॅम सोनं - १५५२८०

Gold-Silver Price
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! बेसिक सॅलरी ₹52,600 होणार? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (22k Gold Rate Today in Mumbai)

१ ग्रॅम सोनं - १४,२३५

८ ग्रॅम सोनं - १,१३,८८०

१० ग्रॅम सोनं - १,४२,३५०

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (18k Gold Rate Today in Mumbai)

१ ग्रॅम सोनं - ११,६५०

८ ग्रॅम सोनं - ९३,२००

१० ग्रॅम सोनं - १,१६,५००

पुण्याची आजचा प्रति ग्रॅम सोन्याचा दर (Gold Rate in Pune)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,५१३

२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,२२०

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,६३५

दिल्लीमधील आजचा प्रति ग्रॅम सोन्याचा दर (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,५२८

२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,२३५

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,६५०

चेन्नईतील आजचा प्रति ग्रॅम सोन्याचा दर (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,५५४६

२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,२५०

१८ कॅरेट १ ग्रॅम - १२,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com