Today's Gold Silver Rate : सोन्याच्या किमती गगनाला, चांदीत १८०० रुपयांनी वाढ; जाणून घ्या आजचा दर

(14th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: मार्च महिन्यात गेल्या आठवड्यापर्यंत सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सोन्या-चांदीच्या भावाने ऐन लग्नसराईच्या काळात रेकॉर्ड ब्रेक केले आहे.
Today's Gold Silver Rate, (14th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi
Today's Gold Silver Rate, (14th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in MarathiSaam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (14th March 2024):

मार्च महिन्यात गेल्या आठवड्यापर्यंत सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सोन्या-चांदीच्या भावाने ऐन लग्नसराईच्या काळात रेकॉर्ड ब्रेक केले आहे. आज सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा भावत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

नवीन वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात किंमतीत चढउतार पाहायला मिळाला. परंतु, मार्च महिन्यात सोन्याने नवीन विक्रम केले आहेत. मागच्या दहा दिवसांत सोन्यात भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

मागच्या दहा दिवसांत सोने ३४३० रुपयांनी तर चांदीत २३०० रुपयांनी वाढ झाली. धातुच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा दर

Today's Gold Silver Rate, (14th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi
Maharashtra Travel Places: स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, मार्च महिन्यात नक्की भेट द्या

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०७५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात २६० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६६,२६० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात २७० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत (Price) वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,००० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार १८०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)

Today's Gold Silver Rate, (14th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi
Professional Tax: तुमच्या पगारातून कापला जाणारा प्रोफेशनल टॅक्स आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

2. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)

  • मुंबई- ६६,११० रुपये

  • पुणे - ६६,११० रुपये

  • नागपूर - ६६,११० रुपये

  • नाशिक - ६६,१४० रुपये

  • ठाणे - ६६,११० रुपये

  • अमरावती - ६६,११० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com