कोमल दामुद्रे
महाराष्ट्रात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत जी पर्यटक प्रेमींना भुरळ पाडतात.
यंदाच्या उन्हाळ्यात फिरण्याचा प्लान करत असाल तर या महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना भेट द्या
अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी तुम्हाला फिरण्यासाठी अनेक पर्यटनस्थळे आहेत.
महाराष्ट्रातील सातरा जिल्ह्यात वसलेले महाबळेश्वर हे सुंदर हिल स्टेशन आहे. वीकेंडला या ठिकाणी अधिक गर्दी असते.
महाराष्ट्रातील सगळ्यात फेमस पर्यटनस्थळ म्हणून मुंबईला पाहिले जाते. गेटवे ऑफ इंडिया हे सर्वात सुंदर पर्यटनस्थळ आहे.
औरंगाबाद हे अजिंठा आणि एलोरा हे वर्ल्ड फेमस बौद्धा गुफा लेणीसाठी ओळखले जाते.
पाचगणी हिल स्टेशन हे महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी सगळ्यात सुंदर पर्यटनस्थळ आहे. समुद्रसपाटीपासून १३३४ मीटर उंचीवर हे स्थित आहे.