Gold Silver Rate (20th September): सोन्याच्या वाढत्या दराला ब्रेक! चांदीचा भाव कोसळला, तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या!

Today's 20th September Gold Silver Rate In Maharashtra : मुंबई-पुण्यात आज सोन्याचा भाव किती? जाणून घ्या
Gold Silver Rate (20th September)
Gold Silver Rate (20th September)Saam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (20th September):

ऐन सणासुदीत सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मे-जून महिन्यात सोन्याचा भाव ६० हजार पार झाला होता. जुलै-ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या भावात किंचित घट झालेली पाहायला मिळाली. सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात घट झालेली पाहायला मिळाली.

सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा भाव वाढल्याने सोन्याचा भाव वाढला आहे. जाणून घेऊया आज किती पैसे मोजावे लागतील.

Gold Silver Rate (20th September)
Gold Silver Rate (19th September): सोन्याचा भाव कडाडला, चांदीतही तेजी; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

1. सोन्याच्या वाढत्या दरात ब्रेक

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रानुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५३५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,३७० रुपये मोजावे लागले. अशातच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमच्या दरात १६० रुपयांनी वाढ झाली होती. परंतु, आज सोन्याचा दरात कोणतीही वाढ झालेली पाहायला मिळाली नाही.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रानुसार १० ग्रॅमसाठी ७४८ रुपये मोजावे लागले होते. तर आज १० ग्रॅमसाठी ७४५ रुपये मोजावे लागणार आहे.

Gold Silver Rate (20th September)
Tea Side effects On Digestion: दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा पिताय? होऊ शकतो पचनसंस्थेवर परिणाम

3. 24 कॅरेटनुसार मुंबई-पुण्यातला 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा  (Gold) किंमत 60,230 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 60,230 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 60,260 रुपये मोजावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com