गुंतवणूकीसाठी पर्याय आता वाढले आहेत. मात्र आजही अनेक व्यक्ती सोन्यामध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करतात. तुम्हीही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करत असाल तर रोज सोन्याचे दर किती आहेत हे आधी जाणून घेणे गरजेचे आहे. गेल्या आठवडाभरापासून सोन्याचे दर सातत्याने कमी जास्त होत आहे. अशात आज सोन्याच्या किंमती काही प्रमाणात वाढल्यात.
२२ कॅरेट सोन्याच्या किंमती
१०० ग्राम सोन्याचा भाव ६,४१,६०० रुपये आहे.
१० ग्राम सोन्याचा भाव ६४,१६० रुपये आहे.
८ ग्राम सोन्याचा भाव ५१,३२८ रुपये आहे.
१ ग्राम सोन्याचा भाव ६,४१६ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज २४ कॅरेट सोन्याच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे आज १०० ग्राम सोन्याचा भाव ६,९९,८०० रुपये आहे. १० ग्राम सोन्याचा भाव ६९,९८० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव आज ५५,९८४ आहे. १ ग्राम सोन्याचा भाव ६,९९८ रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव काय?
१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ५,२५,५०० रुपये इतका आहे.
१० ग्राम सोन्याचा भाव ५२,५०० रुपये आहे.
८ ग्राम सोन्याचा भाव आज ४२,००० रुपये आहे.
१ ग्राम सोन्याचा भाव ५,२५० रुपये आहे.
विविध शहरांतील एक ग्राम सोन्याचा भाव
लखनऊमध्ये
२२ कॅरेट - ६,४१६ रुपये
२४ कॅरेट - ६,९९८ रुपये
जयपूर
२२ कॅरेट - ६,४१६ रुपये
२४ कॅरेट - ६,९९८ रुपये
नवी दिल्लीत
२२ कॅरेट - ६,४१६ रुपये
२४ कॅरेट - ६,९९८ रुपये
पटनामध्ये
२२ कॅरेट - ६,४०६ रुपये
२४ कॅरेट - ६,९९८ रुपये
मुंबईत
२२ कॅरेट - ६,४०१ रुपये
२४ कॅरेट - ६,९८८ रुपये
पुणे
२२ कॅरेट - ६,४०१ रुपये
२४ कॅरेट - ६,९८८ रुपये
चांदीचा वाढलेला भाव
आज चांदीच्या किंमतीत जास्त वाढ झाली आहे. चांदी थेट ६०० रुपयांनी वाढलीये. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव ८६,५०० रुपयांवर आहे. मुंबईसह पुणे आणि विविध शहरांमध्ये सुद्धा चांदीचा भाव हाच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.