सोने-चांदीचा भाव आज काय आहे? असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडतो. आपल्याला गुंतवणूक करायची असो अथवा नसो मात्र आपल्याला रोजच्या किंमती जाणून घ्यायच्या असतात. गेल्या ४ दिवसांपासून सोने -चांदीचे दर घसरत आहेत. अशात आज मात्र सोने-चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. आज या दरांमध्ये कोणतीही वाढ किंवा घसरण झालेली नाही. त्यामुळे आजचा भाव काय आहे? याबाबत जाणून घेऊ.
२२ आणि २४ कॅरेटचा भाव काय?
आजचा २२ तसेच २४ कॅरेटचा भाव बदललेला नाही. म्हणजेच आजचा आणि कालचा भाव सारखाच आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ६४,१५० रुपये प्रति तोळा आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९,९५० रुपये प्रति तोळा इतकी किंमत आहे.
अन्य भाव
२२ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव आज ६,४१,५०० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव ५१,३२० रुपये आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ६,४१५ रुपये आहे. २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव आज ६,९९,५०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ६९,९५० रुपये इतका आहे. त्यासह १ ग्राम सोन्याचा भाव ६,९९५ रुपये आहे.
विविध शहरांमधील १ ग्राम सोन्याच्या किंमती
मुंबईमधील २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,४०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८२ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,२३७ रुपये इतका भाव आहे.
पुण्यामधील २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,४०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८२ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,२३७ रुपये इतका भाव आहे.
कोलकत्तामधील २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,४०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८२ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,२३७ रुपये इतका भाव आहे.
लुधियानामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,४१५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९९५ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,२४८ रुपये इतका भाव आहे.
मेरठमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,४१५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९९५ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,२४८ रुपये इतका भाव आहे.
चांदीचा भाव पुढीलप्रमाणे
चांदीच्या किंमतीत सुद्धा आज कोणतीही घसरण किंवा वाढ झालेली नाही. मुंबईमध्ये चांदी ८४,५०० रुपये प्रति किलो आहे. तर पटनामध्ये चांदी ८४,५०० रुपये प्रति किलो. नवी दिल्लीत चांदी ८४,५०० रुपये प्रति किलो. अहमदाबादमध्ये चांदी ८४,५०० रुपये प्रति किलो. मेरठमध्ये चांदीचा भाव ८४,५०० रुपये प्रति किलो आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.