सोने-चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरु झाली आहे. सोने तसेच चांदीचे दर भविष्यात वाढणार आहेत. त्यामुळे ज्या व्यक्ती पुढल्या वर्षी लग्नाच्या तयारीत आहेत ते आताच सोने खरेदी करत आहेत. अशात आजही सोने आणि चांदीचा दर घसरल्याने भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेऊ.
या बातमीमधून आम्ही तुम्हाला आजचा २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव सांगणार आहोत. तसेच चांदीच्या विविध शहरांतील किंमती काय आहेत, त्याची माहिती देणार आहोत.
२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याच्या किंमती १०० ग्राममागे १०० रुपयांनी कमी झाल्यात. त्यामुळे आज १०० ग्रामचा भाव ६,७९,४०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ६७,९४० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५४,३५२ रुपये इतका आहे. त्यासह १ ग्राम सोन्याचा भाव ६,७९४ रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ७,४१,१०० रुपये. १० ग्राम सोन्याचा भाव ७४,११० रुपये. ८ ग्राम सोन्याचा भाव ५९,२८८ रुपये इतका आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ७,४११ रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ५,५५,९०० रुपये इतका आहे. १० ग्राम सोन्याचा भाव आज ५५,५९० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव आज ४४,४७२ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ५,५५९ रुपये आहे.
विविध शहरांतील किंमती
मुंबईमध्ये २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,७७९ रुपये आहे.
पुण्यात २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,७७९ रुपये आहे.
अहमदाबादमध्ये २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,७८४ रुपये आहे.
पटनात २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,७८४ रुपये आहे.
नवी दिल्लीमध्ये २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,७९४ रुपये आहे.
चांदीचा आजचा भाव काय?
आज एक किलो चांदीच्या किंमतीमध्ये सुद्धा १०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति किलो चांदीचा भाव ९१,४०० रुपये इतका आहे. मुंबईमध्ये चांदीचा भाव ९१,४०० रुपये आहे. तर दिल्लीमध्ये देखील चांदीचा भाव ९१,४०० रुपये इतकाच आहे. संपूर्ण राज्यासह देशभरात हाच भाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.