Gold Silver Price Hike : सोन्यासह चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ; वाचा मुंबई-पुण्यातील किंमती

Gold Silver Fresh Rate Hike (29 May 2024) : सोने-चांदीचे दर वाढल्याने आज मुंबई आणि पुण्यात तसेच राज्यातील अन्य शहरांमध्ये काय किंमती आहेत याची माहिती जाणून घेऊ.
Gold Silver Fresh Rate Hike (29 May 2024)
Gold Silver Price HikeSaam TV

राज्यात सोने-चांदीच्या दरात सतत चढउतार होताना दिसत आहे. अशात आज सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. तसेच चांदीची चकाकी देखील वाढली आहे. सोने-चांदीचे दर वाढल्याने आज मुंबई आणि पुण्यात तसेच राज्यातील अन्य शहरांमध्ये काय किंमती आहेत. याची माहिती जाणून घेऊ.

Gold Silver Fresh Rate Hike (29 May 2024)
Gold Silver Rate Fall Today: महाराष्ट्रात सोन्यासह चांदीचे दर गडगडले; मुंबई आणि पुण्यातही स्वस्तात खरेदी करा दागिने

१०० ग्राम सोन्याच्या किंमतीमध्ये १०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७०,१०० रुपये १०० ग्राम आहे. एक तोळा सोन्याची किंमत ६७,०१० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,६०८ रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याची किंमत ६,७०१ रुपये इतकी आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये देखील १०० ग्राममागे १०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज १०० ग्राम सोन्याची किंमत ७,३०,९०० रुपये, १० ग्राम सोन्याची किंमत ७३,०९० रुपये, ८ ग्राम सोन्याची किंमत ५८,४७२ रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत ७,३०९ रुपये इतकी आहे.

मुंबई आणि पुण्यातील सोने चांदीचा भाव

मुंबईत

सोनं - २२ कॅरेट एक ग्राम सोनं ६,६८६ रुपये आहे.

चांदी - मुंबईत एक किलो चांदी ९६,६०० रुपये आहे.

पुणे

सोनं - २२ कॅरेट एक ग्राम सोनं ६,६८६ रुपये आहे.

चांदी - एक किलो चांदी ९६,६०० रुपये आहे.

अन्य शहरातील किंमती

लखनऊ

सोनं- २२ कॅरेट - ६,७०१ रुपये

चांदी- एक किलो चांदी ९६,६०० रुपये

जयपूर

सोनं- २२ कॅरेट - ६,७०१ रुपये

चांदी- एक किलो चांदी ९६,६०० रुपये

नवी दिल्ली

सोनं- २२ कॅरेट - ६,७०१ रुपये

चांदी- एक किलो चांदी ९६,६०० रुपये

पटना

सोनं- २२ कॅरेट - ६,६९१ रुपये

चांदी- एक किलो चांदी ९६,६०० रुपये

लुधियाना

सोनं- २२ कॅरेट - ६,७०१ रुपये

चांदी- एक किलो चांदी ९६,६०० रुपये

Gold Silver Fresh Rate Hike (29 May 2024)
Gold Silver Rate : नागरिकांना दिलासा! सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीची चकाकी वाढली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com