Gold Price Today : सोनं झालं स्वस्त! प्रति तोळा तब्बल 'इतक्या' रुपयांनी घटले भाव; पाहा आजचे लेटेस्ट रेट्स

Good News : आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोनं १८५० ने स्वस्त झालं आहे. प्रमुख शहरातला नवीन सोनं-चांदीचा दर जाणून घ्या.
Gold Price Today
Gold Price Todaychatgpt
Published On

गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ होताना पाहायला मिळत होती. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच ही वाढ व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या किंमतीत १८५० रुपयांची घसरण झाली आहे. तर १ किलो चांदीच्या किंमतीत ५०० रुपयांनी घट झाली आहे. पुढे आपण मुंबईसह इतर शहरांमधल्या २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेणार आहोत.

२४ कॅरेट सोने (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम: ₹१४,४३३ (₹१८५ ने स्वस्त)

८ ग्रॅम: ₹१,१५,४६४ (₹१,४८० ने स्वस्त)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,४४,३३० (₹१,८५० ने स्वस्त)

१०० ग्रॅम: ₹१४,४३,३०० (₹१८,५०० ने स्वस्त)

Gold Price Today
Labour Code Explained: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार, Full & Final आणि कर्मचाऱ्यांचे हक्क एका क्लिकमध्ये समजून घ्या
Gold Price Today
Gold Price Todaygoodreturns

२२ कॅरेट सोने (22k Gold Rate Today)

१ ग्रॅम: ₹१३,२३० (₹१७० ने स्वस्त)

८ ग्रॅम: ₹१,०५,८४० (₹१,३६० ने स्वस्त)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,३२,३०० (₹१,७०० ने स्वस्त)

१०० ग्रॅम: ₹१३,२३,००० (₹१७,००० ने स्वस्त)

१८ कॅरेट सोने (18k Gold Rate Today)

१ ग्रॅम: ₹१०,८२५ (₹१३९ ने स्वस्त)

८ ग्रॅम: ₹८६,६०० (₹१,११२ ने स्वस्त)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,०८,२५० (₹१,३९० ने स्वस्त)

१०० ग्रॅम: ₹१०,८२,५०० (₹१३,९०० ने स्वस्त

कोणत्या शहरात सोन्याचे दर काय आहेत? (प्रति १ ग्रॅम):

मुंबई (Mumbai)

२४ कॅरेट (24K) - ₹१४,४३३

२२ कॅरेट (22K) - ₹१३,२३०

१८ कॅरेट (18K) - ₹१०,८२५

पुणे (Pune)

२४ कॅरेट (24K) - ₹१४,४३३

२२ कॅरेट (22K) - ₹१३,२३०

१८ कॅरेट (18K) - ₹१०,८२५

Gold Price Today
Kidney Damage : या ७ सवयी करतात तुमच्या किडनीचं नुकसान, आताच सोडा नाहीतर...

चेन्नई (Chennai)

२४ कॅरेट (24K) - ₹१४,४३३

२२ कॅरेट (22K) - ₹१३,२३०

१८ कॅरेट (18K) - ₹११,०४५

दिल्ली (Delhi)

२४ कॅरेट (24K) - ₹१४,४४८

२२ कॅरेट (22K) - ₹१३,२४५

१८ कॅरेट (18K) - ₹१०,८४०

कोलकाता (Kolkata)

२४ कॅरेट (24K) - ₹१४,४३३

२२ कॅरेट (22K) - ₹१३,२३०

१८ कॅरेट (18K) - ₹१०,८२५

बेंगळुरू (Bangalore)

२४ कॅरेट (24K) - ₹१४,४३३

२२ कॅरेट (22K) - ₹१३,२३०

१८ कॅरेट (18K) - ₹१०,८२५

हैदराबाद (Hyderabad)

२४ कॅरेट (24K) - ₹१४,४३३

२२ कॅरेट (22K) - ₹१३,२३०

१८ कॅरेट (18K) - ₹१०,८२५

अहमदाबाद (Ahmedabad)

२४ कॅरेट (24K) - ₹१४,४३८

२२ कॅरेट (22K) - ₹१३,२३५

१८ कॅरेट (18K) - ₹१०,८३०

तसेच १ ग्रॅम चांदीची किंमत २३५ रुपये आहे. ८ ग्रॅम चांदीची किंमत १८८० रुपये इतकी आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत २३५० रुपये आहे. तर १०० ग्रॅम म्हणजेच १ किलो चांदीची किंमत २३,५०० रुपये आहे. तर भविष्यात यामध्ये घट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com