Kidney Damage : या ७ सवयी करतात तुमच्या किडनीचं नुकसान, आताच सोडा नाहीतर...

Sakshi Sunil Jadhav

बदलती जीवनशैली

सध्या माणूस सर्वात आळशी झालाय. त्याचा परिणाम शरीराच्या प्रत्येक अवयावर होत असतो. त्यामुळे तुम्ही वेळीच त्यात बदल केले पाहिजेत.

kidney damage

जीवाला धोका

किडनी हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव असतो. जर किडनीचं नुकसाना झालं तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या सवयींमध्ये वेळीच बदल करा.

habits that harm kidneys

पाणी कमी पिणे

तुम्ही जेव्हा कमी पाणी पिता तेव्हा किडनीला शरीरातील टॉक्सीन्स फिल्टर करायला मिळत नाहीत.

drink more water

जास्त मीठाचे प्रमाण

जास्त मीठाचे सेवन केल्याने BP वाढू शकतो. त्यामुळे जास्त मीठ असलेले प्रोस्टेड फूड्स वेळीच टाळले पाहिजेत.

reduce salt intake

जास्त प्रमाणात गोळ्या घेणे

तुम्ही रोजच्या रोज डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेत असाल तर तुमची किडनी निकामी होऊ शकते.

kidney disease symptoms

लघवीला न जाणे

बराच काळ लघवी थांबवून ठेव्याने किडनीवर परिणाम होतो.

kidney disease symptoms

जास्त प्रमाणात साखर खाणे

जास्त प्रमाणात साखर सेवन केल्याने डायबिटीज वाढतेच. पण त्यासोबत किडनीवर परिणाम होतो.

nutrition for kidneys

कमी हालचाल

सध्या लोक बराच काळ बसून राहिल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. त्याने किडनीवर परिणाम होतो.

nutrition for kidneys

अल्कोहोलचे सेवन करणे

जास्त अल्कोहोल सेवन केल्याने शरीरातली पाण्याची पातळी कमी होते.या दोन्ही गोष्टींमुळे किडनीवर ताण येतो.

nutrition for kidneys

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

nutrition for kidneys

NEXT : बीट की डाळिंब? BP नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता ज्यूस फायदेशीर

blood pressure | google
येथे क्लिक करा