Blood Pressure : बीट की डाळिंब? BP नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता ज्यूस फायदेशीर

Sakshi Sunil Jadhav

ब्लड प्रेशर

हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) ही आजकालची सर्वात जास्त वाढत चाललेली समस्या आहे.

high blood pressure

लाइफस्टाइलमधील बदल

रोजच्या आहारातल्या बदलामुळे किंवा अयोग्य लाइफस्टाइलमुळे BP चा त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो.पण यासाठी तुम्ही काही नैसर्गिक फळांचीही वापर करू शकता.

high blood pressure

ज्युसचा फायदा

पुढील ज्यूसच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेऊ शकता. मात्र त्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.

high blood pressure

बीटरूट ज्यूस

बीटमध्ये नॅच्युरल नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात.त्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि ब्लड प्रेशर कमी होतं.

beetroot benefits

गाजराचा ज्यूस

गाजरामध्ये पोटॅशिअम आणि अॅंटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याने ह्रदयाला खूप फायदा होतो.

carrot juice

टोमॅटोचा ज्यूस

टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाच्या अॅंटिऑक्सिडंट्स असतात. त्याने ह्रदयाचं आरोग्य सुधारतं. पण त्यासोबत कमी मीठाचा वापर करा.

tomato juice

टरबूजाचा ज्यूस

टरबूजामध्ये सिट्रुलीन नावाचं अमिनो अॅसिड असतं. त्याने नसांना रुंद व्हायला मदत होते.

watermelon juice

डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबामध्ये पॉलीफेनॉल्स आणि इतर अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हा ज्यूस साखर न खालता रोज प्यायल्याने फायदा होतो.

blood circulation

डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर तुम्हाला आधीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास असेल किंवा औषधे सुरू असतील, तर कोणताही नवीन आहार किंवा ज्यूस नियमितपणे सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

blood circulation

NEXT : पहिल्यांदाच टोफूची भाजी बनवताय? मग ही सोपी रेसिपी नक्की फॉलो करा

tofu vegetable recipe
येथे क्लिक करा